TheClearNews.Com
Saturday, September 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अग्रवाल समाजाचे अग्रोहा धाम तीर्थ येथे निर्माण होणार माता महालक्ष्मीचे भव्य मंदिर : गोपाल शरण गर्ग

The Clear News Desk by The Clear News Desk
September 24, 2020
in यावल, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

फैजपूर (प्रतिनिधी) अग्रवाल समाजाचे अग्रोहा धाम तीर्थ हरियाणा येथे आहे. या ठिकाणी महालक्ष्मी मातेचे मंदिर बनवायचे आहे. भारतातील सर्व अग्रवाल समाजातील पदाधिकारी व दात्यांनी तन, मन, धन देऊन योगदान द्यावे, असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष गोपाल शरण गर्ग यांनी पदाधिकारीच्या बैठकीत केले.

अखिल भारतीय अग्रवाल संमेलनचे नवीन सदस्य प्रत्येक गावागावातुन बनवून समाजाला संघटीत करावे. यावर्षी कोरोना महामारीमुळे श्री महाराजा अग्रसेन जयंती सर्वांनी घरबसल्या साजरी करावी. अखिल भारतीय अग्रवाल संमेलन व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आतापर्यंत एक हजार लहान मुलांची हार्ट सर्जरी करण्यात आली.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 सप्टेंबर 2026 !

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनुप गुप्ता, राष्ट्रीय सचिव सुमन अग्रवाल ठाणे, मुंबई अध्यक्ष शिवकांत खेतान, महामंत्री जितेंद्र अग्रवाल जालना, उपाध्यक्ष गोपाल अग्रवाल खामगाव, पंकज अग्रवाल बुलढाणा , उपाध्यक्ष उमेश खेतान अकोला, उपाध्यक्ष जगदीश अग्रवाल औरंगाबाद, पुणे, लोणावळा, नाशिक, कोल्हापूर, जालना, अकोला, औरंगाबाद, नागपूर, बुलढाणा, परतवाडा, वाशीम, वर्धा, अमरावती, नांदेड, धुळे, चंद्रपूर, गोवा, हिंगोली येथील पदाधिकारी ऑनलाईन बैठकीत होते. ही माहिती महाराष्ट्र प्रदेश प्रचारमंत्री नंदकिशोर अग्रवाल फैजपूर यांनी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 सप्टेंबर 2026 !

September 5, 2026
जळगाव

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

September 4, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 सप्टेंबर 2026 !

September 4, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 सप्टेंबर 2026 !

September 3, 2026
जळगाव

शानबाग निवासी विद्यालय येथे बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 सप्टेंबर 2026 !

September 2, 2026
Next Post

“गरीबांचं शोषण मित्रांचं पोषण, हेच आहे मोदीजींचं शासन”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : वाळूमाफियांचा उपजिल्हाधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला ; शासकीय वाहनाचीही तोडफोड !

February 7, 2024

फसव्या संदेशांपासून सावधान !

March 25, 2022

माहेश्वरी समाजातर्फे कोरोना रुग्णांसाठी १५ ऑक्सिजन मशीनची सुविधा

April 4, 2021

धरणगावात ‘उबाठा’ च्या राजकीय खेळीने राष्ट्रवादी शरद पवार गट अस्वस्थ !

April 27, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group