TheClearNews.Com
Saturday, February 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गुलाबराव देवकरांना ‘सर्वोच्च’ दिलासा ; विरोधातील ‘ती’ याचिका फेटाळली !

भविष्यात सर्व निवडणुका लढण्याचा मार्गही मोकळा !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 26, 2021
in कोर्ट, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या घरकुल प्रकरणातील शिक्षेवरील स्थगितीबाबत दाखल याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे.

 

READ ALSO

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सामाजिक कार्यकर्ते पवन ठाकूर यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या शिक्षेवरील स्थगिती उठविण्याबाबत याचिका दाखल केली होती. दोन-तीन सुनवाईनंतर न्यायालयाने ठाकूर यांची याचिका फेटाळून लावल्यामुळे गुलाबराव देवकरांना ‘सर्वोच्च’ दिलासा मिळाला आहे. दरम्यान, यानिमित्ताने देवकर यांना भविष्यात कोणतीही निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे. घरकुल प्रकरणी झालेल्या शिक्षेवर आरोपींनी स्थगिती मिळवली होती. दरम्यान, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी जिल्हा बँकेच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी इतर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर महाविकास आघाडीने या निवडणुकीत आधीच बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे जळगाव जिल्हा बँकेच्या चेअरमन पदासाठी गुलाबराव देवकर यांचे नाव निश्चित झाल्याचेही वृत्त आहे.

 

काय झाले नेमकं कोर्टात

गुलाबराव देवकर यांच्याकडून ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी आणि अॅड. अनिकेत निकम यांनी युक्तिवाद केला. दोघांनी सांगितले की, याचिकाकर्ता फक्त जळगावचा आहे म्हणून याचिका गृहीत धरता येणार नाही. त्याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाहीय. तसेच अशा याचिका गृहीत धरण्यात येऊ नये, यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे काही दाखले अॅड. रोहतगी आणि अॅड. निकम यांनी दिले. तसेच अशामुळे भविष्यात कुणीही उठसुठ याचिका दाखल करू शकतो, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
Tomato cultivation seminar organized by Jain Irrigation and Kagome India at Jalke-Vavdada was enthusiastic, with a spontaneous response from farmers
जळगाव

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

February 13, 2026
गुन्हे

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

February 13, 2026
जळगाव

पीएम सूर्यघर योजना : सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे

February 13, 2026
जळगाव

संविधान सन्मान संमेलन समितीतर्फे सन्मान सोहळा व बहुभाषिक राष्ट्रीय एकता कवी संमेलनाचे आयोजन

February 12, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
Next Post

जळगाव जिल्हा बँकेच्या चेअरमन पदासाठी गुलाबराव देवकर यांचे नाव निश्चित?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अत्यंत महत्वाचे…मुख्यमंत्र्यांच्या सभेला हजर रहा…अन्यथा धान्य, कार्ड बंद झाल्यास आम्ही जबाबदार नाही !

June 27, 2023

निवडणूक निकालापेक्षा शहराचा विकास व एकजूट महत्त्वाची” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

December 23, 2025

राज्यपालांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणं गरजेचं होतं, ते अजित दादांनी केलं : अमोल कोल्हे

March 6, 2022

जळगावातील न्यू स्टेट बँक कॉलनीत कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दाम्पत्यासह तीन जण अटकेत !

August 11, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group