TheClearNews.Com
Thursday, February 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा मतदार संघात ७० दिव्यांग व अति वयोवृद्ध व्यक्तींनी बजावला मतदानाचा हक्क..

प्रशासनाचे आपुलकीच्या वागणुकीने मतदार राजाचे चेहऱ्यावर हास्य

vijay waghmare by vijay waghmare
November 10, 2024
in चोपडा, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) चोपडा विधानसभा मतदार संघात आज दि.१०नोव्हेंबर २०२४ रोजी दिवसभरातून १६ दिव्यांग तर ५४ अति वयोवृद्ध व्यक्तींनी गुप्त मतदान पध्दतीने मतदानाचा हक्क बजावला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पोलिस बंदोबस्तात चोख कामगिरी निभावली आहे. जवळपास ३० गावांमध्ये पाच पथकांनी घरपोच जाऊन मतदान घेतल्याने चालता न येणाऱ्या व्यक्तींना मोठ्ठा दिलासा मिळाला.

चोपडा विधानसभा मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पथकांची नियुक्ती करण्यात आली त्यानुसार सकाळपासून ८० टक्के दिव्यांग व्यक्ती व ८५ + वयोवृद्ध व्यक्तींच्या घरी जाऊन मतदान घेतले आहे. दुपारी चार वाजेपर्यंत मतदान सुरू होते. चोपडाशहर, गलंगी, लासुर, चहार्डी, हातेडखुर्द, हातेड बुद्रुक, वर्डी, वडती, गणपुर, यावल तालुक्यातील चिंचोली, मनवेल, चुंचाळेसह मतदारसंघातील २५ गावातील ७० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. आपआपल्या पसंतीच्या उमेदवारांचे भाग्य अजमिण्यासाठी मोलाचे योगदान ठरणार आहे.

READ ALSO

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

चोपडा शहरातील पत्रकार महेश पांडुरंग शिरसाठ या दिव्यांग मतदारांच्या घरी जाऊन पाच नंबर पथकाने मतदान घेऊन चोख कामगिरी बजावल्यामुळे दिव्यांग बांधवांना मतदानापासून मुकावे न लागल्याबद्दल व त्रास टळल्याबद्दल प्रशासनाचे त्यांनी आभार व्यक्त केले आहेत. यासाठी सेक्टर अधिकारी संजय गोपाळ मिसर, मतदान अधिकारी उत्तम रतिलाल चव्हाण, मतदान अधिकारी योगेश जगन्नाथ सनेर, गायकोऑब्जर्वर रजत बांगडकर, पोलिस कर्मचारी निलेश पाटील, रविंद्र महाजन यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: 70 disabled and very elderly persons exercised their right to vote in Chopra constituency.Chopda

Related Posts

जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
जळगाव

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

February 8, 2026
जळगाव

जिल्हयातील ७८३ ग्रामपंचायतीवर येणार ‘प्रशासकराज’

January 31, 2026
जळगाव

मनपा निवडणुकीचा खर्च सादर न करणाऱ्यांवर होणार कारवाई

January 27, 2026
जळगाव

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम

January 26, 2026
जळगाव

जळगाव परिमंडळात सव्वाचार लाख स्मार्टमीटर

January 26, 2026
Next Post

शोषणमुक्त सशक्त समाजाची निर्मिती केवळ गांधी विचारधारेनेच शक्य - डॉ. अनिल काकोडकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पैसे डबल करून देतो म्हणून गंडवले ; दोन भोंदूबाबा अटकेत !

October 3, 2023

कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते, बेफिकीरीने वागू नका,शिस्त पाळा : मुख्यमंत्र्यांचे आवाहन

November 8, 2020

शतकोत्तर पी.आर.हायस्कूलमध्ये संत रविदास जयंतीनिमित्त अभिवादन

February 16, 2022

कांगारुंना झटका : डेव्हिड वॉर्नर दुखापतीमुळे एकदिवसीय आणि टी-२० मालिकेतून बाहेर

November 30, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group