TheClearNews.Com
Friday, February 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राज ठाकरेंच्या सभेनंतर असदुद्दीन ओवेसींनी केली ‘ही’ मोठी घोषणा ; जाणून घ्या… कुठे कुठे होणार सभा?

The Clear News Desk by The Clear News Desk
May 2, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) नांदेड येथे एमआएमतर्फे आयोजित ईफ्तार पार्टीत एमआयएमचे अध्यक्ष तसेच खासदार असदुद्दीन ओवेसींनी (Asduddin Owaisi ) विरोधकांवर निशाणा साधला. महाराष्ट्रात संविधानाच्या विरोधात बोलले जाते. राजकीय स्पर्धा सुरु आहे, असे सागंत आता राज ठाकरेंप्रमाणे महाराष्ट्रभर घेणार सभा असल्याची घोषणा असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे.

महाराष्ट्रात मुस्लिमांच्या विरोधात द्वेष भाजपाने सुरु केला आहे, सर्वात जास्त हिंदुत्वाच्या मुद्यावर कोण चालतंय जे आम्ही पाहत आहोत. महाराष्ट्रात संविधानाच्या विरोधात बोलले जात आहे. राजकीय स्पर्धा होत आहे. काल नांदेड येथे एमआएम तर्फे ईफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी एमआयएमचे अध्यक्ष तसेच खासदार असदुद्दीन ओवेसी आले होते. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

READ ALSO

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

राज ठाकरेंप्रमाणे महाराष्ट्रभर घेणार सभा

महाराष्ट्रात चालत आसलेल्या भोंग्याविषयी राज ठाकरे जे बोलत आहेत, त्यांच्यावर कारवाई होत नाही, तसेच ओवेसी म्हणाले, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघा भावांचे भांडण आहे, त्याबद्दल भावना मुख्यमंत्री यांना विचारा, मी द्वेषाचे राजकारण करत नसतो, पण ज्या प्रमाणे राज ठाकरे यांनी सभा घेतल्या त्याच प्रमाणे निश्चितच आम्हीही औरंगाबाद, नाशिक, पुणे, नागपूर, परळी यासह महाराष्ट्रभर सभा घेऊ. त्याच प्रमाणे देशात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी, हे स्वतःला हिंदुत्ववादी ठरवण्यासाठी स्पर्धा करत आहेत. ज्यामध्ये स्वतः काँग्रेस व आप हे पक्ष काय दुधाने धुतलेले नाहीत. ज्या प्रमाणे देशात समान नागरी कायदा बनवण्याचा प्रयत्न चालू आहे, त्याच पद्धतीने देशात दारू बंदी ही व्हायला हवी, सगळ्यांचे उत्पन्न बरोबर असायला हवं, याही गोष्टी होणे गरजेचं असल्याचे खासदार ओवेसी म्हणाले.

..त्यामुळे आमच्यावर राग काढत आहेत

भोंग्यांचा मुद्दा म्हणजे मुस्लिम विरोधात षडयंत्र तयार केले जात असलेल्या वातावरणाचा एक भाग आहे. आम्ही कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्याच्या भूमिकेत आहोत. आम्ही निवडणूक लढवून शिवसेनेचा पराभव केला याचं दुःख संजय राऊत यांना आहे. त्यामुळे आम्हाला बी टीम म्हणून आमच्यावर राग काढत आहेत. काल राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत भोंग्यां विषयी व एकदाच होऊन जाऊद्या या वक्तव्यावर बोलणे मात्र ओवेसींनी टाळलय.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
जळगाव

मनपात प्रथमच होणार सात स्वीकृत नगरसेवक

January 21, 2026
Next Post

भयंकर ! पती आणि मुलांसमोर रेल्वे स्थानकावर महिलेवर तीन नराधमांनी केला बलात्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 16 जानेवारी 2026 !

January 16, 2026

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 1 मार्च 2024 !

March 1, 2024

कल्याण बाजार सट्टा जुगाराचा पर्दाफाश: अमळनेर पोलिसांची धाडसी कारवाई

August 7, 2025

कोरोना : जिल्ह्याधिकाऱ्यांनी काढले बुलडाण्यात संचारबंदीचे आदेश !

February 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group