TheClearNews.Com
Saturday, February 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ओटीपी विचारत जळगावच्या तरुणाला ९३ हजारांत गंडवले !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 3, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) फोन पे कंपनीतून बोलत असल्याचे भासवून एका तरुणाची ऑनलाईन ९२ हजार ९१९ रुपयात फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात अधिक असे की, मोहन गुंजाळ हे निमखेडी शिवारातील रहिवासी असून, त्यांचे हाय वे दर्शन कॉलनीत दूध विक्रीचे बूथ आहे. २७ सप्टेंबर रोजी सकाळी ते बूथवर असताना एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून त्यांना फोन आला. आपण फोन पे कंपनीत बोलत असल्याचे संबंधित व्यक्तीने सांगून तुमचे शेवटचे ट्रान्झेक्शन किती रुपयांचे होते, त्याबाबत गुंजाळ यांना विचारणा केली. त्यावर त्यांनी दोन हजार रुपयांचे होते, असे सांगितले. नंतर त्या व्यक्तीने तुमचे दोन हजारपैकी एक हजार फोन पे कंपनीकडे अडकलेले आहेत. मी ते टाकून देतो, त्यासाठी लिंक पाठवितो. त्यावर आलेला ओटीपी क्रमांक मला सांगावा, असे त्याने सांगितले. गुंजाळ यांनी विश्वास ठेवून आलेला ओटीपी संबंधित व्यक्तीला सांगितला. काही वेळानंतर गुंजाळ यांना त्यांच्या खात्यातील ९२ हजार ९१९ रुपये कुणाच्या तरी बँक खात्यात वर्ग झाल्याचे दिसून आले.

READ ALSO

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निर्बंधांचा आरोप चुकीचा

अपघाताचा बनाव करणाऱ्या आंतराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

त्यांनी लागलीच बँकेत जाऊन खात्री केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून ९२ हजार ९१९ रुपयांची रक्कम कुणीतरी काढून घेतल्याचे आढळून आले. त्यानंतर ओटीपी विचारून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, गुरुवारी मोहन गुंजाळ यांनी तालुका पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निर्बंधांचा आरोप चुकीचा

February 20, 2026
गुन्हे

अपघाताचा बनाव करणाऱ्या आंतराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

February 20, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
अमळनेर

अमळनेर येथील जी. एस. हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
जळगाव

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित पिंगळवाडे येथे

February 19, 2026
Next Post

सर्पदंशानंतर जिवंत साप घेऊन 'तो' पोहचला थेट रुग्णालयात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

केन्द्रीय गृह मंत्री श्री अमित शाह ने विभिन्न सुरक्षा और कानून प्रवर्तन एजेंसियों के प्रमुखों के साथ देश की सुरक्षा चुनौतियों से निपटने के उत्तरदायी आसूचना ब्यूरो (IB) के Multi Agency Centre (MAC) की कार्यप्रणाली की समीक्षा के लिए आज नई दिल्ली में एक उच्चस्तरीय बैठक की अध्यक्षता की

July 20, 2024

“अमित शाह खरं बोलतात, माझा त्यांच्यावर विश्वास” ; सुप्रिया सुळे

September 19, 2022

जळगाव जिल्ह्यातून हद्दपार आरोपी शहरात वावरत असताना पोलिसांच्या जाळ्य़ात !

September 25, 2020

बापाने चिमुकल्यांसह केलेल्या आत्महत्येच्या मागे समोर आले धक्कादायक कारण !

February 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group