The Clear News Desk

The Clear News Desk

रोज ४०० रुपये गुंतवा, एक कोटी मिळवा ; पोस्टाच्या ‘या’ भन्नाट स्किममध्ये करा गुंतवणूक !

मुंबई (वृत्तसंस्था) तुम्ही असा गुंतवणुकी (Investment)चा पर्याय निवडा जेथे तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असतील आणि तुम्हाला ग्यारंटेड परतावाही मिळेल. पोस्ट...

सावधान ! मधुमेह असल्यास ‘हे’ पदार्थ टाळा, वाढू शकतो त्रास !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मधुमेह (diabetes) असल्यास आपण काय खाऊ नये हे आपल्याला माहिती आहे का? कारण मधुमेहावरील आहाराबाबत अत्यंत सावधगिरी...

जिल्ह्यातील २३ शासकीय रूग्णालयांमधील अग्नीशामन यंत्रणेसाठी ६ कोटी ५० लाखाचा निधी !

जळगाव (प्रतिनिधी) एकीकडे कोविडच्या ओमायक्रॉन (omicron) या व्हेरियंटचे सावट गडद होत असतांना जिल्हा प्रशासन याच्या प्रतिकारासाठी सज्ज होत असल्याचे दिसून...

ओळखीचा गैरफायदा घेऊन जबरदस्तीने शारीरीक संबंध ; व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली धमकी !

पुणे (वृत्तसंस्था) ओळखीचा गैरफायदा घेऊन जबरदस्तीने शारीरीक संबंध करीत असलेला व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेवर बलात्कार केल्याचा...

मोठी बातमी : राज्यात आजपासून रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी लागू

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारपासून रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्याची घोषणा केली...

मोठी बातमी : बीएचआर घोटाळ्यात कंडारेला जामीन !

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित तथा तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारेला जामीन मिळाला असल्याची माहिती समोर येत आहे. बीएचआर घोटाळ्यातील...

लाचप्रकरणी जि.प. शिक्षण विभागातील लिपिकाला दोन दिवसांची पोलीस कोठडी !

जळगाव (प्रतिनिधी) विनाअनुदानित तत्वावरून अनुदानित तत्वावर शिक्षक सेवक म्हणून नियुक्तीस मान्यता देण्यासाठी 2 लाख 30 हजारांची लाच मागणार्‍या जिल्हा परिषदेच्या...

भुसावळ विभागातून धावणाऱ्या ‘या’ १८ रेल्वे गाड्या रद्द

भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ विभागातून बिलासपूर विभागात जाणाऱ्या तब्बल १८ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागात...

जिल्ह्यात आज आढळला अवघा १ कोरोनाबाधित, १ झाला बरा !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आला आहे. तर दुसरीकडे १ रुग्णाने...

धक्कादायक ! अंत्यविधीसाठी आलेल्या सासूवर जावयाने केला बलात्कार

मुंबई (वृत्तसंस्था) वडिलांच्या अंत्यविधीसाठी नाशिककला आलेल्या मावस सासूवर जावयाने वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने...

Page 1217 of 2393 1 … 1,216 1,217 1,218 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!