The Clear News Desk

The Clear News Desk

धक्कादायक : दलित महिलेच्या हातचं जेवण खाण्यास विद्यार्थ्यांचा नकार !

डेहराडून (वृत्तसंस्था) उत्तराखंडात एका सरकारी शाळेत दलित महिलेने स्वयंपाक बनवला म्हणून उच्चभ्रू विद्यार्थ्यांनी जेवणावर बहिष्कार टाकल्याची घटना घडली आहे. उत्तराखंडातील...

अमळनेर गांजा प्रकरण : नंदू बेलदारची न्यायालयीन कोठडीत रवानगी !

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील अंमली पदार्थांच्या तस्करीतील मुख्य आरोपी नंदू बेलदार याला आज अमळनेर न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन...

भयंकर ! आरटीआय कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला ; पायात खिळे ठोकून हात-पाय मोडून फेकले

जयपूर (वृत्तसंस्था) आरटीआय कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना राजस्थानमधील बाड़मेर जिल्ह्यातील गिडा पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. आरटीआय कार्यकर्ते अमराराम...

खुशखबर ! नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी ; सेंट्रल बँकेत २१४ जागांसाठी भरती !

मुंबई (वृत्तसंस्था) नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खुशखबर आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया इथे लवकरच काही पदांच्या २१४ हून अधिक...

यंदाचा बालगंधर्व संगीत महोत्सव छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिरात

जळगाव (प्रतिनिधी) स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर यांच्या...

धरणगाव शासकीय खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची अडवणूक

धरणगाव (प्रतिनिधी) येथील मार्केट कमेटीत सुरु असलेल्या शाशकीय खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. शेतकऱ्यांची काळी ज्वारी खरेदी न...

धक्कादायक ! २४ वर्षीय तरुणीची डोळ्यांवर पट्टी बांधून इमारतीवरून उडी मारत आत्महत्या

पुणे (वृत्तसंस्था) येथील पिंपरी चिंचवड शहरात २४ वर्षीय तरुणीने इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नोकरी लागण्यासाठी...

पहूर-जामनेर भीषण अपघात ; कार चालकासह महिला ठार, चिमुकला बचावला

जामनेर (प्रतिनिधी) पहूर-जामनेर रस्त्यावरील नागदेवता मंदीरजवळ भीषण अपघात झाला आहे. अज्ञात आयशरने कारला कट मारल्याने मारल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला....

जळगाव जि.प.च्या वरिष्ठ लिपिकाला लाच घेतांना एसीबीने केली अटक

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपीकाला २ लाख ३० हजार रूपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने...

स्वप्नील शिंपी खून प्रकरण : सातव्या संशयित आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी !

धरणगाव (प्रतिनिधी) सुमारे ११ लाख रुपये घेऊन जाणाऱ्या एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील रत्नाकर शिंपी खून प्रकरणातील सातवा...

Page 1220 of 2393 1 … 1,219 1,220 1,221 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!