मोठी बातमी : किरण गोसावीचा जळगावात मुक्काम?
जळगाव (प्रतिनिधी) मुंबईतील क्रूझ पार्टी प्रकरणातील एनसीबीचा वादग्रस्त पंच किरण गोसावी फरारी असताना त्याने जळगावात मुक्काम केल्याची चर्चा आहे. विशेष...
जळगाव (प्रतिनिधी) मुंबईतील क्रूझ पार्टी प्रकरणातील एनसीबीचा वादग्रस्त पंच किरण गोसावी फरारी असताना त्याने जळगावात मुक्काम केल्याची चर्चा आहे. विशेष...
पुणे (वृत्तसंस्था) क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील एनसीबीचे वादग्रस्त पंच किरण गोसावीला न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. आर्यन...
जळगाव (प्रतिनिधी) माजी खासदार ईश्वरलाल जैन यांची २४ कोटी ६३ लाख १६ हजार ९५१ रुपयात फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला...
जळगाव (प्रतिनिधी) महावितरणच्या महा कृषी ऊर्जा अभियानात जवळपास ६६ टक्के सूट मिळविण्याच्या सुवर्णसंधीचा लाभ घेत सावदा येथे १३ शेतकऱ्यांनी गुरुवारी...
जळगाव (प्रतिनिधी) येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील पंटर याने ऍक्टीव्हा या दुचाकी वाहनाच्या हस्तांतरणासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात...
जळगाव (प्रतिनिधी) मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांचेकडील दि. २० ऑक्टोबर, २०२१ रोजीच्या पत्रानुसार...
जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आला आहे. आज सुदैवाने एकाही रुग्णाचा...
जळगाव (प्रतिनिधी) प्रधानमंत्री पीक विमा योजना सन २०२१-२२ खरीप हंगाम करीता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी योजना राबविण्यात आली होती. याअंतर्गत...
मुंबई (वृत्तसंस्था) केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात १७ वर्षीय मुलीला तिच्या प्रियकराने गर्भधारणा केल्याचा आरोप करत तिने स्वतः घरीच युट्यूब व्हिडिओंच्या मदतीने...
मुंबई (वृत्तसंस्था) एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने त्यांना तूर्तास दिला आहे. कुठल्याही प्रकारचा...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech