The Clear News Desk

The Clear News Desk

देशात गेल्या २४ तासांत आढळले ४१,९६५ कोरोनाबाधित, ४६० रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत...

सर्वसामान्यांना फटका ! एलपीजी सिलिंडरच्या किमतीत २५ रुपयांनी वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) १ सप्टेंबरची सुरुवात महागाईच्या झटक्याने सुरुवात झाली आहे. तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढवल्या आहेत. १४.२ किलो...

चाळीसगावात अलर्ट असूनही लोकप्रतिनिधी व प्रशासन झोपून राहिले !

जळगाव (प्रतिनिधी) चाळीसगावातील संकट हे "अस्मानी" होते, असे ठसविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. मात्र, हे "सुलतानी" संकट होते. लोकप्रतिनिधी...

जाणून घ्या…चाळीसगाव का बुडाले?

जळगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव का बुडाले? यापूर्वी अधूनमधून वारंवार येणाऱ्या, दोन वर्षांपूर्वीही तडाखा देऊन गेलेल्या पुरापासून राजकारण्यांनी, प्रशासनाने कोणताही धडा न...

सट्टा खेळणार्‍या तरुणास एमआयडीसी पोलिसांनी केली अटक

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील जळगाव औरंगाबाद रस्त्यावर जळगाव तोलकाट्याजवळ सट्टा खेळणार्‍या तरुणास एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून १ हजार ४५० रुपयांचा...

महावितरणच्या भरारी पथकांचा वीजचोरांना दणका

जळगाव (प्रतिनिधी) महावितरणच्या भरारी पथकांनी जळगाव जिल्ह्यात राबवलेल्या विशेष मोहिमेत वीजचोरीची ११२ प्रकरणे उघडकीस आली. महावितरणच्या या धडक कारवाईमुळे वीजचोरांचे...

कन्नड-चाळीसगाव घाटात कोसळली दरड ; अपघातातून वाचलेल्या लोकांनी सांगितला चित्तथरारक अनुभव

चाळीसगाव (प्रतिनिधी) राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढताना दिसत असून औरंगाबाद-धुळे महामार्ग कन्नड चाळीसगाव घाटातील भयानक दृश्य समोर आली आली. या...

परळीत मुंडे बहिण-भाऊ एका मंचावर, भाषणात जोरदार टोलेबाजी !

बीड (वृत्तसंस्था) बीड जिल्ह्याच्या परळी येथील आयोजित विठ्ठल रुक्मिणी मंदिर जिर्णोद्धार कार्यक्रमात राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय...

चाळीसगाव तालुक्यातील नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

जळगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव शहरासह तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे तितूर व डोंगरी या नद्यांसह नाल्यांना मोठा पूर आला. यामध्ये शेती,...

जिल्ह्यात आज आढळले अवघे ३ कोरोनाबाधित, ४ झाले बरे !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ३ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ४ रुग्णांनी...

Page 1486 of 2393 1 1,485 1,486 1,487 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!