माजी आमदार हरिभाऊ महाजन यांचे निधन !
धरणगाव (प्रतिनिधी) माजी आमदार हरिभाऊ महाजन यांचे आज पहाटे एक वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले आहे. हरिभाऊ महाजन यांनी...
धरणगाव (प्रतिनिधी) माजी आमदार हरिभाऊ महाजन यांचे आज पहाटे एक वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले आहे. हरिभाऊ महाजन यांनी...
जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यात आव्हाणे येथील विवाहित शबनमबी इमाम पिंजारी (वय २५) राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी...
मुंबई (प्रतिनिधी) नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असून, दिवसेंदिवस दिल्लीतील वातावरण तणावपूर्ण होताना दिसत आहे. 'लाल किल्ल्यावर तिरंग्याचा तथाकथित...
मुंबई (वृत्तसंस्था) स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्रातील मतदारांना ईव्हीएम व्यतिरिक्त मतपत्रिकेव्दारे देखील मतदान करण्याचा पर्याय/सुविधा उपलब्ध करुन देण्याच्यादृष्टीने...
जळगाव (प्रतिनिधी) कुलगुरू यांनी लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या प्रा. सुधीर भटकर यांचे पुस्तक प्रकाशन कोणाच्या सांगण्यावरून केले ते पण जाहीररित्या...
जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर पतसंस्थेतील कोट्यावधींच्या घोटाळा प्रकरणातील मुख्य संशयित सुनील झंवर याचा मुलगा सुरज झंवरने त्याच्यावरील आरोपांवरील काही मुद्यांवर पोलिसांना...
मुंबई (वृत्तसंस्था) वंजारवाडी येथे संत वामनभाऊ व भगवानबाबा प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात आलेला समाजभूषण पुरस्कार डॉ. लहाने यांना समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे...
जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर पतसंस्थेतील कोट्यावधींच्या घोटाळा प्रकरणातील मुख्य संशयित सुनील झंवर याचा मुलगा सुरज झंवरच्या कार्यालयात एका आमदाराच्या लेटरपॅडसह बीएचआरच्या...
जळगाव (प्रतिनिधी) अब्दुल रज्जाक मलिक चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे १ फेब्रुवारी रोजी सईद मलिक यांच्या ८व्या जयंतीनिमित्त कोरोना यौद्धांचा सन्मान मलिक...
जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ४६ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ४५ रुग्णांनी...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech