The Clear News Desk

The Clear News Desk

भादली येथील तृतीयपंथी अंजली पाटील विजयी !

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील भादली येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अंजली पाटील नामक तृतीयपंथीयाने विजय मिळविला आहे. अंजली यास उमेदवारीवरून मोठा गोंधळ उडाला...

आदर्श सरपंच हरला, भास्कर पेरे पाटलांच्या संपूर्ण पॅनेलचा धुव्वा

औरंगाबाद (वृत्तसंस्था) संपूर्ण राज्यात आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या पाटोदा या गावात भास्करराव पेरे पाटील यांच्या पूर्ण पॅनलचा पराभव झाला...

ग्रामपंचायत निवडणुकीतील मोठी बातमी, पाटोदा ग्रामपंचायतमध्ये भास्कर पेरे पाटलांच्या मुलीचा पराभव

औरंगाबाद (वृत्तसंस्था) सरपंच भास्कर पेरे पाटील यांच्यामुळे राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या पाटोदा ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला आहे. या निवडणुकीतून भास्कर...

अर्णब गोस्वामी टोळीनं राष्ट्रीय सुरक्षेचे धिंडवडे काढून भाजपचं तोंड काळं केलं : शिवसेना

मुंबई (वृत्तसंस्था) रिपब्लिकन वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि 'बार्क'चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील संवाद उघडकीस आल्यानंतर...

कोरोनाची लस घेतल्यानंतर वॉर्ड बॉयचा मृत्यू?; कुटुंबियांनी केला गंभीर आरोप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोना लसीचे प्रतिकूल परिणाम बर्‍याच लोकांमध्ये दिसून आले आहेत. याच दरम्यान कोरोनाची लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू झाल्याची...

रोटवद ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर ; शिवसेनेचे मोतीआप्पा पाटील यांचे पॅनल विजयी !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील रोटवद ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला आहे. ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.   तालुक्यातील रोटवद ग्रामपंचायतचा निकाल जाहीर...

कराड ग्रामपंचायतीमध्ये सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचं पॅनेल विजयी !

सातारा (वृत्तसंस्था) ग्रामपंचायत निकालाचे कल हाती यायला लागले आहे. सातारा जिल्ह्यातील ८७९ ग्रामपंचायतींमधील १२३ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या, तर ९८ ग्रामपंचायत...

साकरे ग्रामपंचायतमध्ये तिघांचा विजय !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील साकरे ग्रामपंचायतचा निकाल लागला असून यात तिघांचा विजय झाला आहे.   तालुक्यातील साकरे ग्रामपंचायतचा निकाल लागला असून...

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा

पुणे (वृत्तसंस्था) हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या विरोधात दौंड येथील यवत पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुह्याची नोंद...

देशात आतापर्यंत ४४७ लोकांमध्ये दिसले वॅक्सिनचे साईड इफेक्ट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाविरोधातील लढाई लढण्यासाठी देशात लसीकरण अभियानाची सुरुवात झाली आहे. देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेत दोन दिवसांत दोन लाख...

Page 2006 of 2393 1 2,005 2,006 2,007 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!