The Clear News Desk

The Clear News Desk

शरद पवार यांच्या गटाकडून जळगाव युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील बडतर्फ !

जळगाव (प्रतिनिधी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाणाऱ्या राज्यातील सात जणांना बडतर्फ केल्याचे पत्रक सोमवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काढले...

श्री गणपती मंदीर देवस्थान पद्मालय अध्यक्षपदी अशोक जैन यांची एकमताने पुनर्निवड !

जळगाव (प्रतिनिधी) गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पद्मालयच्या श्री गणपती देवस्थानच्या अध्यक्षपदी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांची पुढील पाच वर्षांसाठी एकमताने...

भुसावळ : फुलगाव शिवारात परप्रांतीय तरुणाचा खून ; चौघांना अटक !

भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील फुलगाव शिवारात शेतातील इलेक्ट्रीक वायर्स चोरीच्या संशयातून शेतकर्‍यांनी बेदम मारहाण केल्याने परप्रांतीय 20 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू...

दारू नशेत असलेल्या मिस्त्रीचा १६ वर्षीय मुलाने केला खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

गोंदिया (वृत्तसंस्था) आईसोबत असलेले अनैतिक संबंध ठेवणाऱ्या गवंडी मिस्त्रीचा एका १६ वर्षांच्या मुलाने काठीने मारून खून केल्याची खळबळजनक घटना गोंदिया...

धरणगावच्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील श्री स्वामी समर्थ सेवाकेंद्रात आज (दि. 3 जुलै) सोमवार रोजी सकाळी भूपाळी आरती नंतर सकाळी 8.30 ते...

ड्रायव्हरला लागली डुलकी अन् भरधाव कार पुलावरून रेल्वेलाइनवर कोसळली !

नागपूर (वृत्तसंस्था) हैदराबादवरून नागपूरकडे येणाऱ्या चालकाचा स्टिअरिंगवरील ताबा सुटल्याने कार ब्राह्मणी शिवारातील बोरखेडी पुलावरून पंधरा फूट खाली रेल्वेलाइनवर कोसळली. ही...

धक्कादायक : तीक्ष्ण शस्त्राने वार करून आईची केली हत्या !

अमरावती (वृत्तसंस्था) घरगुती कारणातून पोटच्या मुलाने आईवर तीक्ष्ण शस्त्राने वार करून तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. रजियाबी...

भर रस्त्यातील वादात मध्यस्थी ठरली जीवघेणी ; चाकूने भोसकून तरुणाचा खून !

अमरावती (वृत्तसंस्था) पादचारी वृद्धाला दुचाकीचा धक्का लागल्याने उद्भवलेल्या वादात मध्यस्थी करणाऱ्या तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. ही घटना शनिवारी,...

उच्च शिक्षित तरुणीचे लग्न मोडले, आई वडिलांना दिली धमकी ; चाळीसगावात तरुणाविरुद्ध गुन्हा !

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका उच्च शिक्षित तरुणीचे नियोजित लग्न मोडणाऱ्या तरूणाविरुद्ध चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात...

कोणालाही न सांगता नवीकोरी दुचाकी घेऊन घराबाहेर पडले अन् घात झाला ; दोन मित्रांचा अपघाती मृत्यू !

अमरावती (वृत्तसंस्था) घरात कोणालाही न सांगता दोन १७ वर्षीय मित्र नवीकोरी दुचाकी घेऊन निघाले. परंतू थोड्याच वेळात दोघांचा अपघाती मृत्यू...

Page 329 of 2393 1 328 329 330 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!