The Clear News Desk

The Clear News Desk

बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अकरा उमेदवारांचे अर्ज नामंजूर !

बोदवड (प्रतिनिधी) येथील बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आलेल्या १८६ उमेदवारी अर्जांची छाननी आज झाली. त्यात ११ अर्ज नामंजूर...

राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्मदिनी शासकीय सुट्टी घोषित करण्याची मागणी ; सत्यशोधक समाज संघाच्या वतीने धरणगाव तहसिलदारांना निवेदन !

धरणगाव (प्रतिनिधी) राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांचा जन्मदिनी शासकीय सुट्टी घोषित करण्याच्या मागणीसाठी आज धरणगाव येथे विविध सामाजिक - राजकीय...

जळगाव : अट्रावल दंगलीतील आरोपींना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनाला अपघात, पाच जण जखमी !

जळगाव (प्रतिनिधी) यावल तालुक्यातील अट्रावल दंगलीतील संशयित आरोपींना धरणगाव येथून ताब्यात घेऊन यावलकडे निघालेल्या पोलिसांच्या वाहनाला आज सकाळी कडगाव रस्त्यावर...

जळगाव येथे सिकल सेल आजारावर निदान व उपचार शिबिराचे आयोजन !

जळगाव (प्रतिनिधी) शहरात प्रथमच केशराई हॉल आणि पुण्यातील प्रख्यात सुदाम काटे रिसर्च फाउंडेशन व हेल्थझिया हेल्थकेअर कंपनी यांच्या संयुक्तविद्यमाने भव्य...

जळगाव : घरी जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत उभ्या असलेल्या वृद्धाला भरधाव कारने उडविले !

जळगाव (प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर नेक्सा शोरूमसमोर घरी जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत उभ्या असलेल्या वृद्धाला अज्ञात कारने उडविल्याची घटना मंगळवारी...

भडगाव : भरधाव वाळूचे ट्रॅक्टर घरांमध्ये घुसले ; झोपेतच ११ वर्षीय बालिका ठार, अन्य जखमी !

भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील आमडदे येथे भरधाव वाळूचे ट्रॅक्टर घरांमध्ये घुसल्याने ११ वर्षीय बालिका ठार झाली. तर बालिकेच्या बहिणीसह शेजारील महिला...

अल्पसंख्यांक शिवसेना विभाग प्रमुखपदी इम्रान पटेल यांची निवड !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील साळवा ग्रामपंचायत सदस्य इम्रान पटेल यांची नुकतीच शिवसेना विभाग प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. साळवा ग्रामपंचायत सदस्य...

नवऱ्याच्या हातावर तुरी देऊन विवाहिता प्रियकरासोबत फुरर्र ; बोदवड पोलिसात तक्रार !

बोदवड (प्रतिनिधी) सात वर्षांचा संसार केल्यानंतर विवाहितेने नवऱ्याला सोडत प्रियकराचा हात धरला. तालुक्यातील एका गावातील माहेर असलेल्या विवाहितेने हा प्रकार...

दुधात गुंगीच्या गोळ्या देऊन जळगावच्या विवाहीतेवर झोपतेच अत्याचार ; पाचोऱ्याच्या तरूणाविरुद्ध गुन्हा !

जळगाव (प्रतिनिधी) दुधात गोळ्या टाकून झोपेतच शहरातील घर काम करणाऱ्या एका विवाहीतेवरलैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या...

धक्कादायक : नोकरी लावतो म्हणत एक लाखही घेतले अन् अनैसर्गिक अत्याचारही केला ; चाळीसगाव पोलिसात गुन्हा !

चाळीसगाव (प्रतिनिधी) नौकरी लावून देण्याच्या नावाखाली १ लाख लुबाडून एका २९ वर्षीय तरुणीवर अमानुषपणे नैसर्गिक व अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक...

Page 437 of 2393 1 436 437 438 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!