बाम्हणे साईदुध उत्पादक सोसायटीत एक लाखाचा अपहार ; कासोदा पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !
कासोदा (प्रतिनिधी) एरंडोल तालुक्यातील बाह्मणे येथील साईदुध उत्पादक सोसायटीत एक लाख ८ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी कासोदा पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा...
कासोदा (प्रतिनिधी) एरंडोल तालुक्यातील बाह्मणे येथील साईदुध उत्पादक सोसायटीत एक लाख ८ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी कासोदा पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा...
जळगाव (प्रतिनिधी) आज दुपारनंतर गिरना धरणातून जास्तीचे पुराचे पाणी खाली गिरना नदीत सोडण्यात येणार आहे, तरी नदी काठावरील नागरिकांनी सावध...
अहमदाबाद (वृत्तसंस्था )गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार सुरु असून २४ तासांत तब्बल १४ जणांनी आपला जीव गमावला आहे. पावसामुळे नुकसान झाल्यामुळे कच्छ,...
भंडारा (वृत्तसंस्था) नादुरुस्ती स्थितीमध्ये उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव येणाऱ्या ट्रॅव्हल्सने पाठीमागून दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला आहे. आज (गुरूवार)...
मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना खासदारांचा मोठा गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होण्याची शक्यता आहे. खासदारांचा दोन तृतीयांश गट शिंदे...
मेष : आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. अस्वास्थ्य व कटकटीचा अनुभव येईल. शरीरास आळस व थकवा जाणवेल तर मन अशांत...
जळगाव (प्रतिनिधी) दि पूर्व खान्देश हिंदी शिक्षण संस्था संचलित महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, प्रेमनगर, जळगाव या विद्यालयात...
जळगाव (प्रतिनिधी) स्टेट बँक ऑफ इंडिया व मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त उपक्रमातून मेहरूण तलावाच्या पूर्वेला विविध प्रकारच्या दोन हजार पाचशे...
धरणगाव (प्रतिनिधी) नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. धरणगावात राजकीय पक्षांकडून उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया...
जळगाव (प्रतिनिधी) महापालिकेतील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. पाच नगरसेवकांमध्ये दिलीप पोकळे, नवनाथ दारकुंडे, चेतन...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech