The Clear News Desk

The Clear News Desk

राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी कोणी व का थांबवली? ; संजय राऊतांचा सवाल

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधीमंडळातील लांबलेल्या मतमोजणीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्यसभा...

राज्यसभेची मतमोजणी लांबली ; जाणून घ्या..नेमकं काय आहे कारण

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यसभेच्या निवडणूकीची मतमोजणी लांबली आहे, मतदानावर एकमेकांकडून आक्षेप घेतल्यानंतर मतमोजणी लांबली असून केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हरकतींवर निर्णय आला...

राज्यसभा निवडणूक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया ; म्हणाले, विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यसभेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यसभेची निवडणुकीचा...

नुपूर शर्मा यांच्याविरोधात दिल्लीत निदर्शने ; अटकेची मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणावरून सुरू झालेला वाद काही थांबताना दिसत नाही. दिल्लीत जामा मशिदीबाहेर...

राज्यातील 221 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी प्रारूप मतदार याद्यांची 21 जूनला प्रसिद्धी

मुंबई (वृत्तसंस्था) विविध जिल्ह्यांमधील 221 नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 जून 2022 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत....

जळगाव येथे १२ जून रोजी मोफत भव्य हृदयरोग, ईसीजी तपासणी शिबिराचे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) जवान फाऊंडेशनतर्फे 'अमृत जवान अभियान २०२२' अंतर्गत मोफत भव्य हृदयरोग (टूडी इको)/ईसीजी तपासणी शिबिराचे दिनांक १२ जून २०२२...

शिवस्वराज्य दिन साजरा न झाल्याबाबत सरपंच व उपसरपंचांना पदावरून हटविण्यात यावे ; धरणगाव प.स. गटविकास अधिकाऱ्यांकडे मागणी !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील कंडारी बु येथे शिवस्वराज्य दिन साजरा केला नाही, म्हणून सरपंच व उपसरपंच यांच्यावर कारवाई करून पदावरून हटवण्यात...

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहरध्यक्षा नंदा निकम यांच्याकडून भुसावळात वृक्षारोपण !

भुसावळ (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसच्या २३व्या वर्धापन दिनानिमित्त भुसावळ शहरात राष्ट्रवादी महिला काँग्रेस भुसावळच्या शहराध्यक्षा नंदा प्रकाश निकम यांच्या हस्ते वृक्षारोपण...

धरणगाव येथील दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकल वाटप

धरणगाव (प्रतिनिधी) येथील काही दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकली मिळाल्या नव्हता. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना दिव्यांग महासंघाने विनंती करून काही...

विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक 13 जून रोजी

नाशिक (वृत्तसंस्था) विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे 13 जून, 2022 रोजी दुपारी 12.00 वाजता विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीचे आयोजन...

Page 833 of 2393 1 … 832 833 834 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!