TheClearNews.Com
Wednesday, February 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड तालुक्यातील मनूर खुर्द येथील पुलाचे काम रखडले ; ऐन पावसाळ्यात गावकऱ्यांचे हाल !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 16, 2022
in कृषी, बोदवड, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (महेंद्र पाटील) :  तालुक्यातील मनूर खुर्द गावाजवळ असलेल्या पुलाचे बांधकाम रखडल्याने ऐन पावसाळ्यात गावकऱ्यांचे हाल होत आहेत. हे काम मंजूर झाल्यानंतर काम सुरू करणे आधी गावातील लोकांचे मागणीनुसार थोडे आराखड्यात बदल करण्यात आले. त्यामुळे हे काम उशिरा सुरू झाले.

मागील वर्षी या पुलाचे बांधकामास सुरुवात झाली. मात्र, संथ गतीने होणाऱ्या कामामुळे गावकऱ्यांना अडचण होत आहे. पावसाळ्यामुळे या नाल्यात कायम पाणी साठून राहते. पर्यायी रस्त्यावरसुद्धा पाणी येत असल्याने हा रस्ता फक्त पायी चालणाऱ्या लोकांना उपयोगाचा राहिला आहे. या नाल्यात सुमारे चार ते पाच किलोमीटर पासून मनूर बु।। गावातील दोन नाल्यांचे पाणी येत असल्याने पाऊस आल्यास हा रस्ता वापरास बंद होतो. त्यामुळे या गावातील लोकांना मनूर बु।।,किंवा चिखली गावच्या रस्त्याने तीन की.मी.फेरा घालून वापरावे लागते. पावसाळा सुरू झाल्या पासून तसाही हा रस्ता ट्रॅकटर ट्रॉली ,चारचाकी गाड्यांसाठी वापरता येणे शक्य होत नाही आहे. या रखडलेल्या कामाबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचे बोदवड कार्यालयात विचारणा केली असता सध्या रेती उपलब्ध नसल्याने काम थांबले असल्याचे उत्तर मिळाले. तसेच संबंधित ठेकेदारास काम करण्याच्या सूचना दिल्या असून लवकर काम सुरू करून पूर्ण केले जाईल असे सांगण्यात आले.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 फेब्रुवारी 2026 !

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 फेब्रुवारी 2026 !

February 18, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 फेब्रुवारी 2026 !

February 17, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 16 फेब्रुवारी 2026 !

February 16, 2026
जळगाव

अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 15, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 फेब्रुवारी 2026 !

February 15, 2026
Next Post

युवाशक्ती फाऊंडेशन व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनला जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे जय गणराया पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एरंडोलला धाडसी चोरी ; बंद घरातून २ लाखाची रोकड लांबवली !

April 17, 2022

चीनच्या खोड्या सुरूच, अरुणाचल प्रदेश सीमेजवळ वसवली तीन गावं

December 7, 2020

‘या’ महिन्यात होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ? ; राज्य निवडणूक आयोगाने दिले संकेत !

June 6, 2022

धक्कादायक ! शेजाऱ्यांचा महिलेवर सामूहिक बलात्कार

December 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group