आरोग्य

मनपाच्या कोविड सेंटरमध्ये जेवणाचा दर्जा खालावला, अनेकांना जेवण नाहीच !

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात सुरू असलेल्या मनपाच्या कोविड सेंटरमध्ये काही रुग्णांना जेवण उपलब्ध होत नाही. रुग्णांना दिल्या...

चिंताजनक : देशात २४ तासांत आढळले २,७३,८१० कोरोनाबाधित ; १६१९ रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं थैमान सुरूच असून, जवळपास सर्वच राज्यांमध्ये कोरोनानं हातपाय पसरले आहेत. देशात गेल्या २४ तासांत...

चिंताजनक : जिल्ह्यात एकाच दिवसात २२ कोरोना बाधितांचा मृत्यू ; १०५९ पॉसिटिव्ह, १०७४ झाले बरे !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १०५९ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे १०७४ रुग्णांनी...

कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी धावणार ऑक्सिजन एक्स्प्रेस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात शनिवारी ६७ हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. राज्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण आलाय. त्यापार्श्वभूमीवर रेल्वे...

धक्कादायक ! मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याच्या भावालाच मिळेना बेड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सध्या कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. कोरोना फोफावत चालला असून देशात गंभीर परिस्थिती निर्माण...

धरणगाव तालुक्यात आज आढळले २६ कोरोनाबाधित !

धरणगाव (प्रतिनिधी) प्रशासनातर्फे प्राप्त झालेल्या अहवालानुसार धरणगाव तालुक्यात आज २६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे यातील ५ रुग्ण एकट्या...

चिंताजनक : देशात २४ तासांत आढळले २,६१,५०० कोरोनाबाधित ; १५०१ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. देशात दररोज नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत विक्रम नोंद होत असून...

कोरोनाविषयक माहिती आता एका क्लिकवर

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन राबवित असलेल्या विविध उपाययोजनांसह यासंदर्भातील निर्णय, योजना, उपक्रम आणि आकडेवारीची माहिती...

चिंताजनक : जिल्ह्यात एकाच दिवसात २१ कोरोना बाधितांचा मृत्यू ; १११५ पॉसिटिव्ह, ११०३ झाले बरे !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १११५ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ११०३ रुग्णांनी...

महापौर, उपमहापौरांनी अचानक शहरातील रुग्णालयांना भेटी

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील खाजगी रुग्णालयात रुग्णांची लूटमार सुरू असून अव्वाच्या सव्वा बिले आकारली जात असल्याच्या तक्रारी महापौर जयश्री महाजन व...

Page 129 of 213 1 128 129 130 213

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!