मनोरंजन

शाहरुख खानचा बंगला अनधिकृत ; हर्षवर्धन जाधवांचा गंभीर आरोप

मुंबई (वृत्तसंस्था) बॉलीवूड (Bollywood) अभिनेता शाहरुख खान याचा मुंबईतील मन्नत हा बंगला अनधिकृत असल्याचा आरोप माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी...

साई पल्लवी वादाच्या भोवऱ्यात ; काश्मिर पंडितांच्या हत्येबद्दल विधान केल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) साऊथ सुपरस्टार (South Actress) साई पल्लवीविरुद्ध (Sai Pallavi) हैद्राबादमधील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 'काश्मिरी...

ॲट्रोसिटी प्रकरणात केतकी चितळेला जामीन

ठाणे (वृत्तसंस्था) वादग्रस्त अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे न्यायलयाने जामीन मंजूर केला आहे. तिला अॅट्रोसिटी अंतर्गत नवी मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर...

हॉलिवूड स्टार जस्टिन बीबरला ‘हा’ गंभीर आजार ; Video शेअर करत म्हणाला…!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सतत कॉन्सर्ट करणारा हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक जस्टिन बीबर आता काही काळ विश्रांती घेणार आहे. याचं कारण म्हणजे...

अनिल देशमुखांच्या जामिनाला अभिनेत्री केतकी चितळेचा विरोध

मुंबई (वृत्तसंस्था) शरद पवारांबाबत फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट (Controversial Post) केल्यानंतर सध्या कोठडीत असलेली अभिनेत्री केतकी चितळेनं माजी गृहमंत्री अनिल देशमुख...

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन ; दोन शार्प शुटर्सला अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन आता समोर आलं आहे. सिद्धू यांच्या हत्या प्रकरणातील...

सलमान खानसह वडील सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी ; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील लेखक सलीम खान यांना एका अज्ञात व्यक्तीकडून धमकीचे पत्र मिळाले आहे....

नितीन गडकरींची मोठी घोषणा ; लॉन्च करणार इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि ट्रक

पुणे (वृत्तसंस्था) केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज आणखी एक मोठी घोषणा केली आहे. लवकर आपण इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि...

अलविदा केके…सर्वांच्या हृदयातला सूर गायक केके पंचत्वात विलीन

मुंबई (वृत्तसंस्था) प्रसिद्ध गायक कृष्ण कुमार कुन्नथ (Krishnakumar Kunnath - KK) हे पंचतत्वात विलीन झाले आहेत. मुंबईत त्यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात...

प्रसिद्ध गायक केके यांचे कोलकात्यात निधन ; कॉन्सर्टनंतर कोसळले !

कोलकाता (वृत्तसंस्था) प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच के के चं निधन झालं आहे. कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरमध्ये अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला...

Page 7 of 33 1 6 7 8 33

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!