आरोग्य

अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर

मुंबई (वृत्तसंस्था) बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिलीप कुमार यांच्या पत्नी-अभिनेत्री सायरा बानो यांनी...

अनेक मुख्यमंत्र्यांसह उद्योगपतींचे धमक्यांचे फोन ; अदर पुनावाला यांचा खुलासा

लंडन (वृत्तसंस्था) देशात सध्या लसीकरणावरुन मोठा गोंधळ उडालेले आहे. दरम्यान, काही राज्यांचे मुख्यमंत्री व उद्योगपतींकडून लसींची मागणी करणारे धमकावणारे फोन...

जळगाव जिल्ह्यातील पहिल्या ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील भुसावळ ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर येथे उभारण्यात आलेल्या हवेतून ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाचे लोकार्पण राज्याचे पाणीपुरवठा...

राज्यात १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणास प्रारंभ

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात आज दि. १ मेपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरणाला सुरुवात झाली. त्यासाठी आज २६ जिल्हयांत...

दिलासादायक : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त ; ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही झाली कमी !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ९३६ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे १०६१ रुग्णांनी...

दिल्लीत ऑक्सिजनअभावी डॉक्टरसहित ८ रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येसह ऑक्सिजन तुटवड्याचं संकटही वाढत चाललं आहे. ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होतो आहे....

खबळजनक ! कोवॅक्सिननं भरलेला कंटेनर बेवारस स्थितीत आढळला, चालकासह वाहक बेपत्ता

भोपाळ (वृत्तसंस्था) देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं असून लसीकरणाचा तुटवडा जाणवत आहे. असे असतानाच मध्य प्रदेशात लसींच्या वाहतुकीत मोठा...

चिंताजनक : ३० दिवसांत ४५ हजार नागरिकांचा मृत्यू !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच हैदोस घातला आहे. हि परिस्थिती मागच्या दोन महिन्यापासून देशात पाहायला मिळत आहे....

कोरोनाचा विळखा आणखी घट्ट ; देशात २४ तासांत आढळले ४,१,९९१ कोरोनाबाधित, ३५२१ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आता रुग्ण संख्येची त्सुनामी येत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत देशात...

भारतरत्न लता मंगेशकर यांच्याकडून कोविड-१९ विशेष मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सात लाखांची मदत

मुंबई (प्रतिनिधी) कोविड-१९ साठीच्या विशेष मुख्यमंत्री सहायता निधीसाठी भारतरत्न लता मंगेशकर यांनी सात लाख रुपयांची मदत दिली आहे. या मदतीबद्दल...

Page 116 of 213 1 115 116 117 213

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!