आरोग्य

“राजकारण आपलं होतं मात्र जीव जनतेचा जातो” : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) अनेकांनी राज्यात मंदिरं उघडा या मागणीसाठी आंदोलनं केली. तुम्ही आंदोलनं करा, अवश्य करा. पण कोरोनाविरुद्ध आंदोलन करा. आपण...

जिल्ह्यात आज आढळले अवघे ३ कोरोनाबाधित, ३ झाले बरे !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ३ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ३ रुग्णांनी...

कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करणे सर्वांचीच जबाबदारी !

मुंबई (वृत्तसंस्था) कोविडपासून संरक्षण करण्यासाठी मास्क हा उत्तम पर्याय असून त्याच्याबरोबरच कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याची सर्वांचीच जबाबदारी आहे. आजार...

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री कोरोना पॉझिटिव्ह

लंडन (वृत्तसंस्था) भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. प्रशिक्षक रवी शास्त्री यांची लेटरल...

चाळीसगाव तालुक्यातील पुरग्रस्तांना पाठविल्या जाणार्‍या जीवनावश्यक वस्तूंच्या किटची महापौरांकडून पाहणी !

जळगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबांसाठी पाठविल्या जाणार्‍या जीवनावश्यक वस्तूंच्या किटची जळगावच्या प्रथम नागरिक तथा महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी...

निपाह व्हायरसचं संकट गडद ; १२ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

तिरुअनंतपुरम (वृत्तसंस्था) देशात कोरोनाचं संकट असताना आता निपाह व्हायरसने डोकं वर काढलं आहे. केरळच्या कोझीकोडमध्ये निपाह व्हायरसने एकाचा बळी गेला...

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही, ३ झाले बरे !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. तर दुसरीकडे ३ रुग्णांनी कोरोनावर...

अत्तरदे फाऊंडेशनच्या मदतीने बायपॅप व ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर मशीनचे लोकार्पण

जळगाव (प्रतिनिधी) अत्तरदे फाऊंडेशन अमेरिका यांच्या मुख्य मदतीने तसेच ग्लोबल लेवा पाटीदार फाऊंडेशन, अ. भा. लेवा विकास महासंघ व सरदार...

देशात गेल्या २४ तासांत आढळले ४२,६१८ कोरोनाबाधित, ३३० रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत ४२ हजार ६१८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद...

जिल्ह्यात आज आढळले अवघे २ कोरोनाबाधित, १ झाला बरा !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज २ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे १ रुग्णाने...

Page 61 of 213 1 60 61 62 213

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!