गुन्हे

भूमि अभिलेख कार्यालयातील दोन महिला कर्मचाऱ्यांना लाच स्वीकारताना रंगेहात अटकेत !

वाशीम (वृत्तसंस्था) शेतीचा चतुः सिमा नकाशा देण्याच्या मोबदल्यात तीनशे रुपयांची लाच स्विकारताना मालेगाव येथील भुमि अभिलेख कार्यालयातील दोन महिला कर्मचाऱ्यांना...

चालत्या बसमधून प्रवाशी महिलेच्या पर्समधील दागिने लंपास !

अकोला (वृत्तसंस्था) बस स्थानकावरून मूर्तीजापूर कडे बस ने जाणाऱ्या महिलेच्या पर्समधील ६३ हजार ५०० रुपयाचे सोन्याचे दागिने पारस फाट्यादरम्यान लंपास...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; तरुणाला ५० फुटापर्यंत फरपटत नेलं !

नागपूर (वृत्तसंस्था) खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बावनगाव फाट्याजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीचालक जागीच ठार झाला. अपघात इतका...

पोटच्या मुलीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न ; कारण वाचून तुम्हाला बसेल जबर धक्का !

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) धनलाभ आणि मुलाचे चांगले व्हावे म्हणून जन्मदात्या आईने मुलीस जिवंत जाळून तिचा बळी देण्याचा प्रयत्न केला. झोपेतच...

सासऱ्याने संपत्तीत हिस्सा दिला नाही, पत्नीचा छळ ; जळगाव पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा !

जळगाव (प्रतिनिधी) पत्नीच्या वडिलांनी त्यांच्या संपत्तीत हिस्सा दिला नाही तसेच विवाहितेने माहेरुन १० लाख रुपये आणावे यासाठी तिचा छळ केल्याची...

४५ लाखांसाठी पत्नीचा छळ, पतीचे दुसरीसोबतही संबंध ; जळगाव पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा !

जळगाव (प्रतिनिधी) लग्नानंतरही दुसऱ्या महिलेशी प्रेमप्रकरण असणाऱ्या पतीने त्याच्या पत्नीचा छळ करीत माहेरुन ४५ लाख रुपये आणावे, अशी मागणी केल्याची...

रुग्ण महिलेचा विनयभंग ; अमळनेरचे डॉ. अनिल शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा !

अमळनेर (प्रतिनिधी) उपचारासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी डॉ. अनिल शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात...

धक्कादायक : शेतात खत टाकताना शेतकऱ्याचा अचानक मृत्यू !

गडचिरोली (वृत्तसंस्था) धानपिकात रासायनिक खत मारत असताना शेतकरी शेतात दगावल्याची घटना चोप येथे मंगळवारी (२२ ऑगस्ट) सकाळच्या सुमारास घडली. या...

मुलीला मारहाण ; सासरवाडीच्या मंडळींनी सासूसह जावयाला बदडलं !

धाराशिव (वृत्तसंस्था) पत्नीस चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला मारहाण केल्याची घटना उमरगा तालुक्यातील बलसुरतांडा येथे सोमवारी (दि. २१) घडली. त्यामुळे महिलेच्या माहेरच्या...

बीड हादरलं : साहेब…मी बायकोचा खून केलाय, मला अटक करा !

बीड (वृत्तसंस्था) अंगणवाडी सेविका असलेल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत डोक्यात खोऱ्याचा दांडा मारत खून केला. त्यानंतर आरोपी पतीने स्वतः नेकनूर...

Page 260 of 814 1 259 260 261 814

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!