TheClearNews.Com
Tuesday, February 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्वामीनारायण मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल !

vijay waghmare by vijay waghmare
December 10, 2024
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भुसावळ रोडवरील दूरदर्शन टॉवरजवळ असलेल्या श्री. स्वामीनारायण मंदिरातील मुर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सव दि. १० रोजी ते दि. १७ रोजीपर्यंत सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे याठिकाणाहून होणाऱ्या अवजड वाहतुक मार्गात बदल करण्यात आला असून त्याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले आहेत.

भुसावळ रोडवरील दूरदर्शन टॉवरजवळ असलेल्या श्री. स्वामीनारायण मंदिरात मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे मंगळवार पासून आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे याठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेत. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी याठिकाणाहून होणारी अवजड वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत येथील महामार्गावरुन होणारी अवजड वाहतुक बंद करण्यात येणार असून त्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले आहे.

READ ALSO

पोकरा टप्पा-२ च्या अंमलबजावणीला गती; आमदार एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

शहरात दोन ठिकाणी धुमस्टाईलने लांबवल्या सोनपोत

असा आहे वाहतूक मार्गात बदल !

भुसावळकडून धुळ्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी नाहाटा कॉलेज, जामनेर, नेरी, वावडदा, म्हसावद, एरंडोलमार्गे

भुसावळकडून जळगावकडे जाणाऱ्या वाहनांसाठी नाहटा कॉलेज, जामनेर, नेरी, अजिंठा चौक मार्गे

जळगाव शहरातून भुसावळकडे जाणाऱ्या वाहनांसाठी – अजिंठा चोक, नेरी, जामनेर मार्गे
धूळ्याकडून मुक्ताईनगर व संभाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी – एरंडोल, म्हसावद, वावडदा, नेरी, जामनेरमार्गे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonChange in the traffic route in the background of Murti Pranpratistha festival in Swaminarayan Temple!

Related Posts

जळगाव

पोकरा टप्पा-२ च्या अंमलबजावणीला गती; आमदार एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

February 24, 2026
गुन्हे

शहरात दोन ठिकाणी धुमस्टाईलने लांबवल्या सोनपोत

February 24, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 फेब्रुवारी 2026 !

February 24, 2026
गुन्हे

महिलेचा विनयभंग ; मुलास जिवे ठार मारण्याची धमकी

February 23, 2026
जळगाव

क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात “खानदेश ऑर्गन ट्रान्सप्लांट गेम्स” उत्साहात संपन्न

February 22, 2026
जळगाव

वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार

February 21, 2026
Next Post

अनुभूती निवासी स्कूलचा 'फाउंडर्स डे' उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, ८ जानेवारी २०२४ !

January 8, 2024

Today Horoscop : आजचे राशीभविष्य ७ नोव्हेंबर २०२३ !

November 7, 2023

कृषी खाते शेतकर्‍यांच्या पाठीशी, शेतकर्‍यांनी पंचसूत्रीचे पालन करावे : पालकमंत्र्यांचे आवाहन

May 6, 2022

व्हिडीओ व फोटो व्हायरलची धमकी देवून विवाहितेवर अत्याचार ; चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल !

September 30, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group