TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भूसावळच्या ललवानी फाउंडेशनद्वारा चिरंजीव आरवचा वाढदिवस आगळावेगळ्या पद्धतीने साजरा !

मुशाल तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मुलांना क्रीडा साहित्याचे वाटप !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 8, 2023
in क्रीडा, भुसावळ, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) येथील ललवाणी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी यांचा नातू चिरंजीव आरव याच्या वाढदिवसानिमित्त ललवानी फाउंडेशनतर्फे मुशाल तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मुलांना खेळण्यासाठी व बागडण्यासाठी विविध क्रीडा साहित्य भेट देण्यात आली.

क्रीडा साहित्यामध्ये क्रिकेट ,फुटबॉल, रॅकेट, बॉल आधी खेळाच्या वस्तूंचा समावेश आहे. सदर साहित्य केंद्रप्रमुख के .पी. चौधरी, मुख्याध्यापक दीपक सुरवाडे सर, उपशिक्षक प्रवीण मोरे सर, वराडसिमचे मुख्याध्यापक किशोर माळी, मांडवे दिगरचे मुख्याध्यापक संजय वंजारी आणि भिलमडीच्या मुख्याध्यापिका विद्या पाटील यांच्याकडे ललवानी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ.डी .एम. ललवाणी, उपाध्यक्ष शोभा ललवाणी, ललवाणी परिवाराचे अर्ध्वयु मदनलालजी ललवाणी, जैन चातुर्मास समितीचे अध्यक्ष टॅक्स कन्सल्टंट प्रशांत कोटेचा व सामाजिक कार्यकर्ते भरत कोळी यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

याप्रसंगी शाळेतील शिक्षक प्रवीण मोरे यांनी आपल्या भावना व्यक्त करून ललवाणी परिवाराने सदैव मुशाल तांडा येथील प्राथमिक शाळेत भेटी देऊन विद्यार्थ्यांसाठी आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत .त्याचप्रमाणे आज हे क्रीडा साहित्य शाळेला उपलब्ध करून दिल्यामुळे मुलांमध्ये खेळाची भावना रुजू होण्यास मदत होईल. या उपक्रमाबद्दल त्यांनी ललवाणी परिवाराचे आभार मानले.

याच प्रसंगी आरवच्या वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना खाऊ व बिस्किटे सुद्धा देण्यात आली. फौंडेशनच्या उपक्रमाचे शैक्षणिक क्षेत्रात स्वागत करण्यात आले. शाळेने संधी ऊपलब्ध करुन दिल्यामुळे ललवाणी फौंडेशनच्या ऊपाध्यक्षा शोभा ललवाणी यांनी शाळाव्यवस्थापनाचे आभार मानले. त्याचप्रमाणे यावेळी गरीब मुलांना कपडे ही वाटप करण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

March 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
सामाजिक

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सच्या पूर्वा चौधरीला कांस्यपदक

March 25, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
Next Post

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना आयोध्या दौऱ्यासाठी साळवा ग्रामपंचायतने दिल्या शुभेच्छा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पंढरपूर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला दणका, भाजपचे समाधान आवताडे विजयी

May 2, 2021

रविवारची सुट्टी एन्जॉय करायला गेले… सेल्फीच्या नादात चार मित्रांचा तलावात बुडून मृत्यू…!

July 17, 2023

भाच्याने लावला मामीला १६ लाखांचा चुना ; गुन्हा दाखल !

June 2, 2024

बनावट सौदा पावत्या करून उद्योजकाची मिळकत हडपण्याचा प्रयत्न ; दोन वकिलांसह ११ जणांविरुद्ध गुन्हा !

December 4, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group