TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा तालुका मोटर मालक कामगार संघटनेचा कामगार मेळावा उत्साहात !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 7, 2024
in चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) दि.६ मार्च २०२३ बुधवार रोजी मोटर मालक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य चोपडा तालुका शाखेची रचना व पदग्रहण मेळावा डॉ.ऎ.पि.जे अब्दुल कलाम नगर पालिका हॉल येथे चोपड्याला मोठ्या उत्साहाने व मालक कामगारांच्या मोठ्या संख्याने उपस्थितीत संपन्न झाला.

या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी पिपल्स बँक चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी हे होते. प्रमुख मार्गदर्शक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन जाधव व प्रमुख उपस्थितीत नाशिक विभाग प्रमुख किशोरभाऊ, शिरपुरचे संतोष भागवत,अरुण वाघ, माजी उपनगराध्यक्ष भुपेंद्र गुजराथी,मा.उपनराध्यक्ष हुसैन खा पठाण हे होते.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 फेब्रुवारी 2026 !

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

या मेळाव्यात चोपडा तालुका अध्यक्षपदी भुपेंद्र गुजराथी,उपाध्यक्ष शेख मुख्तार सरदार,सचिव अकील जागीरदार,सह सचिव मक्सुद खान,खजिनदार चंद्रेश भावसार,ऎक्शन कमेटी अध्यक्ष संजय गुजराथी यांच्यासहअध्यक्ष अहसान अली,संपर्क प्रमुख जाकीर सलिम शेख,कार्यकारीणी सदस्य शरीफ बेग,ईंद्रश जैन,शेख हमीद,जहुर अली सैय्यद यांची निवड करण्यात आली. सुत्रसंचालन नौमान काजी यांनी केले तर आभार प्रदर्शन अकील जागीरदार यांनी केले. या मेल्व्यात यशस्विकरीता प्रयत्न जमील कुरैशी चाहत जागीरदार व ईतर सहकार्यांनी केले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 फेब्रुवारी 2026 !

February 11, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 फेब्रुवारी 2026 !

February 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 फेब्रुवारी 2026 !

February 9, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 08 ते 14 फेब्रुवारी 2026 !

February 8, 2026
Next Post

विजेच्या धक्याने कंत्राटी वायरमनचा मृत्यू ; दोन कर्मचारी जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार २७ जून २०२३ !

June 27, 2023

नेताजी सुभाषचंद्र बोस दरवाज्याचे नामफलक अनावरण

January 24, 2022

‘३५ कोटींचे कॉन्ट्रॅक्ट देतो’ सांगून चाळीसगावच्या ठेकेदाराची २१ लाखांत फसवणूक ; दोघांविरुद्ध गुन्हा !

May 25, 2022

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान पुणे येथे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

May 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group