जळगाव प्रतिनिधी । आज सांयकाळी प्राप्त झालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यात आज ७४३ कोरोना बाधित रूग्ण आढळून असून चाळीसगाव, चोपडा आणि जामनेर तालुक्यात कोरोनाचा सर्वाधित संसर्ग वाढत आहे. यामुळे एकुण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या इतकी झाली आहे. आजच ७२३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.
आजची आकडेवारी
जळगाव शहर-२००;
जळगाव ग्रामीण-२५;
भुसावळ-४३;
अमळनेर-५६;
चोपडा-६५;
पाचोरा-४;
भडगाव-४६;
धरणगाव-२३;
यावल-१४;
एरंडोल-४७,
जामनेर-६१;
रावेर-२७;
पारोळा-३४;
चाळीसगाव-६६;
मुक्ताईनगर-१८,
बोदवड-०९
दुसर्या जिल्ह्यांमधील ७ असे एकुण ७४३ रूग्ण आढळून आले आहेत.