TheClearNews.Com
Thursday, April 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपड्याच्या उर्वेशची पर्यावरण जागृतीसाठी सायकलवारी !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 6, 2023
in चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) पर्यावरण वाचविण्यासाठी चोपडा तालुक्यातील बुधगाव येथील उर्वेश साळुंखे यांने एक सुंदर उपक्रम सुरू केला आहे. पर्यावरणा विषय नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने उर्वेशने जागृतीसाठी सायकलवारी सुरु केली आहे. या उपक्रमांची सुरूवात लासूर गावातून सुरूवात केली. सध्या पर्यावरणाचा ऱ्हास होतांना दिसत असल्यामुळे उर्वेशने ‘पर्यावरण वाचवा’ ही मोहीम हातात घेतली आहे.

उर्वेशने आपल्या सायकलच्या पुढच्या बाजुस ‘राष्ट्रवादी हात, पर्यावरणाला साथ’, अशा प्रकारचे संदेश देणारे बॅनर लावले आहे. ‘पर्यावरण वाचवूया, हेच अभियान राबवू या’, असे ब्रिद वाक्य तयार करून आपल्या अंगात घातलेल्या डिजिटल बॅनरवर लिहिले आहे. उर्वेशची पर्यावरण जागृतीसाठी सायकलवारी रस्त्याने जातांना पाहून सर्व नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 एप्रिल 2026!

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 एप्रिल 2026 !

पर्यावरण ऱ्हासमुळे पृथ्वीवरील जीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करण्याची नितांत गरज आहे. हे सर्व लक्षा घेता उर्वेश साळुंखे यांनी पर्यावरण वाचवा ह्या मोहीमेला सुरुवात केली आहे. या मोहिमेमध्ये उर्वेस साळुंखे यांनी आपल्या अंगात अनोख्या पद्धतीचे बॅनर परिधान केले आहे. या बॅनरमध्ये पर्यावरण वाचवा, हेच अभियान राबवा, पर्यावरणाची रक्षा हीच आपली आणि संपूर्ण जगाची सुरक्षा, झाडे लावा झाडे वाचवा, वृक्षतोड करू नका आपले जीवन धोक्यात टाकू नका, पाणी आडवा पाणी जिरवा, आपले मोलाचे जीवन वाचवा, स्वच्छता शिका आणि आपले मोलाचे मानवी जीवन वाचवा, आता करा एकच काम बीडी सिगारेट विमल तंबाखूला राम राम, असे मुद्दे बॅनर व प्रसिद्ध पत्रकावर नमूद केले आहे. या उपक्रमाला उर्वेश साळुंखे यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 एप्रिल 2026!

April 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 एप्रिल 2026 !

April 7, 2026
भुसावळ

वेळेत निदान आणि उपचार गरजेचे… रजनी सावकारे

April 6, 2026
सामाजिक

जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न

April 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 06 एप्रिल 2026 !

April 6, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 5 ते 11 एप्रिल 2026 !

April 5, 2026
Next Post

वाघाडी येथील जवान मनोज माळी शहीद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नक्षलवाद्यांकडून झालेल्या हल्ल्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदकडून तीव्र शब्दात निषेध

April 8, 2021

अरे बापरे… जिल्ह्यात आज आढळले ११९६ कोरोनाबाधित, ९०१ झाले बरे !

March 26, 2021

भुसावळ आगारातील सर्व कर्मचारी बेमुदत संपावर

November 8, 2021

बेघरांच्या स्वप्नातील “अमृत महाआवास योजना 100 टक्के यशस्वी करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

December 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group