TheClearNews.Com
Thursday, February 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव पालिकेतर्फे कर्मचाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार !

मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते निलेश वाणी, महेश चौधरी, गोपाल चौधरी यांचा विशेष सत्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
September 16, 2022
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) नगरपालिकेच्या वतीने दि.13 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट च्या दरम्यान स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. या कालावधी नगरपालिका प्रशासन मार्फत विविध कार्यक्रम प्रशासक तथा मुख्याधिकारी जनार्दन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले होते. या कालावधीत काम करणाऱ्या सर्व कर्मचारी वर्गला नुकतेच सन्मान पत्र प्रधान करण्यात आले. यावेळी विशेष कार्य करणारे आरोग्य विभागाचे निलेश वाणी, महेश चौधरी, गोपाल चौधरी यांचा विशेष प्राविण्य देऊन श्री पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

धरणगाव शहरात मुख्य चौकात 100 फुटी तिरंगा फडकवण्यात आला होता. तसेच शाळा कॉलेज गीत गायन सांस्कृतिक कार्यक्रम न. पा.तर्फे आयोजित करण्यात आले होते. धरणगाव नगरपालिकाचे मुख्यधिकारी श्री. पवार यांनी कर्मचारी यांचा भविष्यात उत्साह वाढविण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व उत्साह होता. यावेळी कार्यालयीन अधिक्षक संजय मिसर, लेखाधिकारी ज्ञानेश्वर दिघोडे, बांधकाम अभियंता सुमित पाटील, पाणीपुरवठा अभियंता अनुराधा चव्हाण, आस्थापना प्रमुख योगाराज तळेराव हे उपस्थित होते. तर कार्यक्रमचे सूत्रसंचालन करनिरीक्षक प्रणव पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजू माळी, गणेश पाटील, अशोक चव्हाण, संजय शुक्ला, जयेश भावसार, किशोर खैरनार, नारायण माळी, तुषार सोनार, रितेश जोशी, मुजमिल शेख, अण्णा महाजन, रामकृष्ण महाजन, हनिफ शेख आदी कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 फेब्रुवारी 2026 !

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 फेब्रुवारी 2026 !

February 12, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 फेब्रुवारी 2026 !

February 11, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 फेब्रुवारी 2026 !

February 10, 2026
Next Post

दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावातही शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह फोटो टाकून बदनामी ; दोघांविरोधात गुन्हा !

May 15, 2022

मोटार सायकल चोरी करणाऱ्या दोन्ही आरोपींना एलसीबीने केले जेरबंद

May 20, 2021

धरणगाव नूतन सोसायटीच्या निवडणूकीत ‘माविआ’ विरुद्ध भाजपा लढत ; दिग्गज मैदानात !

June 10, 2022

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचं दीर्घ आजाराने निधन

December 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group