TheClearNews.Com
Monday, April 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावची पाणी समस्या आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारी ; धरणगाव जागृत जनमंचची घोषणा (व्हिडीओ)

The Clear News Desk by The Clear News Desk
August 1, 2021
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) स्थानिक राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणा शहरातील नागरिकांना मागील अनेक वर्षांपासून सतावणारी पाणी समस्या मार्गी लावण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आता ही समस्या थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दरबारात मांडण्यात येणार असल्याची घोषणा आज धरणगाव जागृत जनमंचने केलीय. पाणी समस्या सोडविण्यासाठी कुणीही प्रयत्न करीत नाहीत. उलट राजकारणासाठी हा प्रश्न प्रलंबित ठेवण्यात आला आहे. या बाबत आज दि. ०१ ऑगस्ट रोजी शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत बैठक घेत धरणगाव जागृत जनमंचची स्थापना केली. दरम्यान, लवकरच एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन धरणगावच्या पाणी समस्येचा इतिहास मांडणार आहे.

 

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 एप्रिल 2026 !

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 12 ते 18 एप्रिल 2026 !

जळगाव जिल्हा जागृत जनमंच हे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात कार्यरत असून सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी फळी या जनमंच शी जुळलेली आहे. त्याच धरतीवर जळगाव जिल्हा जागृत जनमंच चे शिवराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धरणगाव शहरातील प्रमुख प्रश्न असलेला पाण्याचा प्रश्न कश्या प्रकारे सोडविण्यात येईल, यासह शहरातील नागरिकांच्या इतर समस्या विचारात घेवून धरणगाव जागृत जनमंचची स्थापना करण्यात आली आहे.

 

आज आयोजित बैठकीत जनमंचच्या वतीने धरणगाव शहराचा पाणी प्रश्न थेट मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे मांडणार असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले. नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी आपल्या समस्या जनमंचकडे मांडाव्यात जेणेकरून सर्वांचे एकत्रित प्रश्न सोडविण्यासाठी जनमंच कार्य करेल आणि या जनमंचची प्रमुख जबाबदारी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार जितेंद्र महाजन यांच्याकडे असणार आहे. येणाऱ्या कालावधीत प्रत्येक महिन्याला मासिक सभेच्या आयोजनाद्वारे जनता दरबाराचे आयोजन करण्यात येणार असून याद्वारे नागरिकांच्या समस्या विचारात घेवून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. शासनाच्या नियमांचे पालन करून, कायदेशीर मार्गाने व सनदशीर मार्गाने मंच कार्य करणार असल्याने धरणगाव शहरातील प्रत्येक नागरिक यात सहभागी होवू शकतो. गैर राजकीय संघटन असल्याने कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आम्ही स्वागत करतो व सर्वांच्या सूचनांचा आदर करतो, असेही शिवराम पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

सदर बैठकीस कोणत्याही नागरिकांना बोलाविण्यात आलेले नव्हते. फक्त सोशल मीडियाद्वारे आवाहन केल्यानुसार शहरातील जागृत नागरिकांनी बैठकीत स्वेच्छेने सहभाग नोंदविला. यावेळी जळगाव जिल्हा जागृत जनमंचचे शिवराम पाटील, धरणगाव जागृत जनमंचचे जितेंद्र महाजन, माजी सैनिक ईश्वर मोरे, राकेश वाघ, आबासाहेब वाघ, विनायक महाजन, विजयकुमार शुक्ला, दिनेश महाजन, धनराज पाटील, सुधाकर मोरे, कमलाकर पाटील, चेतन पाटील, जयेश चौधरी, प्रवीण भावसार, डी.पी.बडगुजर, स्वप्नील जैन, श्याम धनगर, कन्हैया पाटील यांच्यासह आदी नागरिक उपस्थित होते. यावेळी पत्रकार बांधवही उपस्थित होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 एप्रिल 2026 !

April 13, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 12 ते 18 एप्रिल 2026 !

April 12, 2026
अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
जळगाव

जी.एस. हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

April 11, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 एप्रिल 2026 !

April 11, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 एप्रिल 2026 !

April 10, 2026
Next Post

नेहरू युवा केंद्र, मराठी शाहीर परिषदेतर्फे अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘त्या’ विवाहितेचा मृत्यूचा झाला उलगडा ; गळा आवळून खून केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा !

February 5, 2022

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षकांकडून मोह प्रकल्पाची पाहणी

February 23, 2021

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025

धुळे नंदुरबार विधानपरिषद निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांविरोधात याचिकाकर्ते अशोक पाटील यांची उच्च न्यायालयात याचिका

November 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group