TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपड्यात दिव्य संगीतमय श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन !

ताराचंद हरसाय अग्रवाल व गर्ग परिवारातर्फे उपस्थितीचे आवाहन !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 25, 2023
in चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) पुरुषोत्तम मासाच्या पावन पर्वावर गुरुदेव श्री.श्री.१००८पद्मविभूषित नारायणदास जी महाराज (त्रिवेणी धाम),व श्री.श्री.१००८श्री.महामंडलेश्वर प.पू.संत बालयोगीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने ताराचंद हरसाय अग्रवाल व गर्ग परिवार, चोपडा-विरवाडा यांच्यावतीने चोपड्यात लक्ष्मी जिनींग अॅण्ड प्रेसिंग आडगांव-विरवाडे रोड, येथे सप्त दिवशीय दिव्य संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

कथा वाचक श्रीधाम मिथीलावासी भागवताचार्य गोवत्स श्रध्देय राजीवकृष्णाजी महाराज यांच्या सुश्राव्य वाणीने होणार आहे. या श्रीमद् भागवत कथेचा प्रारंभ मंगलवार दि.०१ ऑगस्ट २०२३ सोमवार रोजी होणार असून ७ ऑगस्ट २०२३ पर्यंत चालणार आहे याच शेवटच्या दिवशी पूर्णाहुती व महाप्रसादाचा कार्यक्रम सकाळी ९ते १वाजे दरम्यान होणार आहे . तसेच प्रतिदिन दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत संगीतमय कथा होणार आहे. तरी भागवत सप्ताहाचा लाभ भाविकांनी मोठ्या प्रमाणावर घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे .

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 एप्रिल 2026 !

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

कार्यक्रमाची रुपरेषा अशी !


दिनांक ०१/०८/२०२३
मंगळवाररोजी भागवत महात्म्य ,
०२/०८/२०२३बुधवाररोजी
सुखदेव परिक्षीत चरित्र संवाद ,
०३/०८/२०२३ गुरुवाररोजी
ध्रुव चरित्र, कपिल उपारव्यम ,
०४/०८/२०२३शुक्रवाररोजी
श्रीराम जन्म, श्रीकृष्ण जन्म उत्सव ,०५/०८/२०२३ शनिवारी
माखन चोरी, गोवर्धन पुजा ,
०६/०८/२०२३ रविवाररोजी
रुख्मीनी स्वयंवर महा रासलीला ,
०७/०८/२०२३सोमवाररोजी
सुदामा चरित्र, परिक्षीत मोक्ष व पुर्णाहुती

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 एप्रिल 2026 !

April 10, 2026
जळगाव

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

April 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 एप्रिल 2026 !

April 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 एप्रिल 2026!

April 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 एप्रिल 2026 !

April 7, 2026
भुसावळ

वेळेत निदान आणि उपचार गरजेचे… रजनी सावकारे

April 6, 2026
Next Post

शिक्षक मुलाची वडिलांना शिवीगाळ ; जीवे ठार मारण्याचीही धमकी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा : मध्य आणि पश्चिम रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय

November 1, 2020

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जळगाव महानगराध्यक्षपदी अशोक लाडवंजारी !

October 21, 2021

अनिल देशमुखांवरील कारवाईवर सचिन सावंतांनी ईडीला केले ‘हे’ ४ सवाल

July 18, 2021

चिंताजनक : जिल्ह्यात आज आढळले २६६ कोरोनाबाधित, ३९ झाले बरे !

January 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group