TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दीनदुबळ्यांसह कष्टाळूंची दिवाळी झाली गोड ; विजय महाजन मित्र परिवाराचा उपक्रम !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 13, 2023
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) माजी प्रभारी नगराध्यक्षा सुरेखाताई विजय महाजन यांनी प्रभाग क्रमांक एकमध्ये दीपोत्सवात कष्टकऱ्यांना मिठाई वाटप करण्यात आली. यावेळी विजयभाऊ महाजन मित्र परिवाराचे सदस्य उपस्थित होते.

दिवाळी म्हणजे दिव्यांचा झगमगाट, फराळाचा आस्वाद अन् फटाक्यांची आतिषबाजी हे नेहमी दिसणारे चित्र असले तरी आपल्या परिसरातील वंचितांसोबत दिवाळी साजरा करण्याचा उपक्रम विजय महाजन मित्र परिवार दरवर्षी करत असतो. गावातील दीनदुबळ्यांना दरवर्षी मिठाई वाटप केली जाते. यावेळी देखील प्रभाग क्रमांक एकमधील मातंग वाड्यात दिवाळीनिमित्त मिठाई वाटप करण्यात आली. यावेळी संतोष महाजन, विशाल महाजन, रामकृष्ण महाजन, अविनाश महाजन त्याच प्रमाणे प्रविण महाजन, गुलाब महाजन, गोलू महाजन, आणा महाजन, जीवन महाजन, लाला महाजन, कैलास महाजन,देवकीनंदन महाजन,प्रकाश महाजन, शांताराम महाजन, अमोल महाजन, दादू महाजन, जीवन महाजन,चंद्रकांत महाजन,गुलाब भाऊ महाजन,बापू महाजन व विजय भाऊ महाजन मित्र परिवार व तसेच मातंग समाजातील सर्व महिला भागिनी उपस्थित होते.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

March 27, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
सामाजिक

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सच्या पूर्वा चौधरीला कांस्यपदक

March 25, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 25 मार्च 2026 !

March 25, 2026
मनोरंजन

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

March 24, 2026
Next Post

भद्रा मारुतीचे दर्शन करून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ज्या गालावर पोलिसांनी मनसैनिकांना मारलं, त्याच गालावर फिरवला राज ठाकरेंनी प्रेमाचा हात !

January 9, 2021

उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात मुसळधारेची शक्यता ; 9 जिल्ह्यांना रेड अलर्ट !

July 8, 2022

उत्तरप्रदेश निवडणुकीने काका-पुतण्याला पुन्हा आणले एकत्र ; भाजपचे वाढले टेंशन !

December 17, 2021

अल्पवयीन नातीनेच मारला आजीच्या घरात डल्ला ; लाखोंचे सोन्याचे दागिने केले लंपास !

October 11, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group