TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भरवस्तीत धोकेदायक पद्धतीने भरत होते वाहनांमध्ये घरगुती गॅस !

जळगाव एलसीबीच्या पथकाकडून दोन ठिकाणी कारवाई ; शहर पोलिसात गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 7, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील बळीराम पेठ परिसरातील बाजारपेठसह वस्ती असलेल्या परिसरात धोकेदायक पद्धतीने घरगुती गॅस वाहनांमध्ये भरुन काळाबाजार करणाऱ्या दोन जणांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करीत दोन जणांना अटक केली.

घरगुती गॅसचा काळाबाजार करून वाहनांमध्ये भरत असतानाच अटक !
या कारवाईत घरगुतीसाठी लागणारे गॅस सिलेंडर, गॅस भरणारे कॉप्रेसर, वजन काटा आदी असा एकुण १ लाख रूपये किंमतीचे मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शहरातील बळीराम पेठ परिसरात अवैधरित्या घरगुती गॅसचा काळाबाजार करून वाहनांमध्ये भरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार बळीराम पेठ येथील दुर्गादेवी मंदीरासमोरील एका टपरीवर आणि त्याच परिसरातील मराठी शाळा क्रमांक १७ जवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी दुपारी १२ वाजता छापा टाकला.

READ ALSO

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

दोघांना अटक !
यावेळी संशयित आरोपी फारूख रौफ खाटीक (वय २८, रा. न्यू फेडरेशन, पिंप्राळा), आणि शाकीब खान सलीम खान (वय ३५) रा. काट्या फाईल शनीपेठ, जळगाव हे दोघे आपापल्या टपरीमध्ये अवैधरित्या घरगुती गॅसचा वापर करून रिक्षात व इतर वाहनात भरत असतांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून घरगुती गॅस सिलेंडर, वजन काटा, ईलक्टीक पंप सोडलेले कॉम्प्रेसर व इतर साहित्य हस्तगत केले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांवर वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र बागुल, पोलीस उपनिरीक्षक किशोर पवार हे करीत आहे.

यांच्या पथकाने केली कारवाई !
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, सपोनि निलेश राजपूत, पोहेकॉ अक्रम शेख, किरण धनगर, पोना प्रमोद लाडवंजारी, प्रितम पाटील यांच्या पथकाने केली.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

April 9, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
जळगाव

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

April 9, 2026
जळगाव

खरीप हंगाम २०२६: जळगाव जिल्ह्यात युरीया खतांची पहिली रेक दाखल

April 9, 2026
Next Post

आ. चिमणराव पाटील यांच्या वाहनाला अपघात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आहुजा नगर परिसरात लोकसहभागातून 12 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण !

September 11, 2023

सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभूत झाला, घरफोडीत अडकला !

November 21, 2023

खळबळजनक : माजी सैनिकाचा खून ; १ लाख ६ हजाराची रोकड लांबविली

November 7, 2021

शिवसेनेच्या भगव्याचे शुद्धिकरण करण्याची गरज : आशिष शेलारांची सडकून टीका

November 19, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group