TheClearNews.Com
Friday, February 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बेड व्यवस्थापन संपर्क कक्षाचा अकराशे व्यक्तींनी घेतला लाभ

The Clear News Desk by The Clear News Desk
April 15, 2021
in जळगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरीकांची बेड मिळविण्यासाठी होणारी धावपळ थांबावी, याकरीता जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाच्यावतीने बेड व्यवस्थापन संपर्क कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आतापावेतो या संपर्क कक्षास जिल्ह्यातील १ हजार ७५ व्यक्तींनी संपर्क साधल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी दिली आहे.

कोरोनाबाधित रुग्णांना तातडीने उपचार मिळावे, उपचारासाठी त्यांची धावपळ होवू नये, ज्या रुग्णालयात बेड शिल्लक आहे त्या रुग्णालयात रुग्णास तातडीने दाखल करता यावे, याकरीता जिल्हा प्रशासनाच्यावतीने बेड व्यवस्थापन संपर्क कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आला आहे. या कक्षात जिल्ह्यातील सर्व कोविड उपचार करणाऱ्या रुग्णांलयांची तालुकानिहाय यादी, प्रत्येक रुग्णालयातील एकूण बेड, त्यापैकी ऑक्सिजन बेड, आयसीयु बेडची संख्या, सध्या रिक्त असलेल्या बेडची संख्या आदि उपलब्ध आहे. याठिकाणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंह रावळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) बी. जे. पाटील यांच्या नियंत्रणात यंत्रणा काम करीत आहे.

READ ALSO

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

या संपर्क कक्षास १५ एप्रिल रोजी दु. १.०० वाजेपावेतो जिल्ह्यातून एकुण २४ व्यक्तींनी संपर्क साधला असून त्यांना तालुकानिहाय ऊपलब्ध बेड व रुग्णालयांची माहिती व तक्रारींचे निरसन करण्यात आले आहे. तर संपर्क कक्ष सुरु झाल्यापासून १५ एप्रिलपावेतो एकुण १ हजार ७५ व्यक्तींनी संपर्क साधला असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी पाटील यांनी कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Tomato cultivation seminar organized by Jain Irrigation and Kagome India at Jalke-Vavdada was enthusiastic, with a spontaneous response from farmers
जळगाव

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

February 13, 2026
गुन्हे

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

February 13, 2026
जळगाव

पीएम सूर्यघर योजना : सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे

February 13, 2026
जळगाव

संविधान सन्मान संमेलन समितीतर्फे सन्मान सोहळा व बहुभाषिक राष्ट्रीय एकता कवी संमेलनाचे आयोजन

February 12, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
गुन्हे

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

February 12, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख १८ हजार नागरीकांचे लसीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वेब मिडिया असोसिएशनची कार्यकारणी जाहीर

October 9, 2020

खळबळजनक : बेपत्ता नणंद भावजयीचे मृतदेह आढळले नदीत तरंगताना !

October 4, 2023

जळगावच्या सराफाला २१ लाखांना लुटले ; पोलिसासह व्यापाऱ्याला अटक !

September 16, 2022

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 25 मे 2024 !

May 25, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group