TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जुनी पेन्शन योजनेसाठी बोदवड तहसील कार्यालयावर कर्मचाऱ्यांचा मोर्चा !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 17, 2023
in जिल्हा प्रशासन, बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८२ पूर्ववत लागू करुन कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी बोदवड तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर बांधव, आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच विविध प्रशासनातील कर्मचारी व अधिकारी यांचा मोर्चा बोदवड तहसील कार्यालयावर काढण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याचे नेते श्री जाधव यांनी संबोधित केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून, या मोर्चाला प्रारंभ झाला. शासकीय सेवेतील विविध संवर्गातील कर्मचारी हातात फलक घेऊन मोर्चामध्ये सहभागी झाले होते. जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. हा मोर्चा तहसीलदार कार्यालयावर धडकला. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चाला मार्गदर्शन केले. १ नोव्हेंबर २००५ रोजी व त्यानंतर नियुक्त होणाºया कर्मचाऱ्यांना १९८२ व १९८४ अंतर्गत निवृत्ती वेतन योजना बंद करुन परिभाषित अंशदायी पेंशन योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचे स्वरुप व अंमलबजावणी पाहता जुन्या पेन्शन प्रमाणे सुनिश्चित निवृत्ती वेतन मिळत नसल्याने कर्मचाºयांचे सेवानिवृत्तीनंतरचे जीवन असुरक्षित झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष असून जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी केली जात आहे. त्याचप्रमाणे २३ आॅक्टोबर २०१७ चा वरिष्ठ वेतन श्रेणीचा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करावा, २०१२ नंतर नियुक्त शिक्षकांना टीईटी परीक्षेतून वगळण्यात यावे इ. मागण्या यावेळी करण्यात आल्या.या आंदोलनात संघटनेचे संपात सहभागी असलेले विविध विभागातील कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते.

READ ALSO

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या महावितरणचे कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांचे निर्देश

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या महावितरणचे कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांचे निर्देश

March 6, 2026
जळगाव

‘स्मार्ट’ मीटर बसवल्यावर मिळाली दीड कोटींची सवलत!

February 25, 2026
जळगाव

पोकरा टप्पा-२ च्या अंमलबजावणीला गती; आमदार एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

February 24, 2026
जळगाव

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निर्बंधांचा आरोप चुकीचा

February 20, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
Next Post

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र? ; मुख्य निवडणूक अधिकारी म्हणाले...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हैद्राबाद बलात्कार प्रकरण : अक्षय- सलमानसह ३८ कलाकारांवर गुन्हा दाखल !

September 8, 2021

एकनाथराव खडसेंच्या पत्नी मंदाकिनी ईडी कार्यालयात दाखल !

October 19, 2021

राहुल गांधींच्या चौकशीप्रकरणी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक ; जाळपोळ करत केले आंदोलन

June 15, 2022

महाविकास आघाडीची महिला मुख्यमंत्री आशिष शेलार ठरवणार आहेत का? : अनिल परब

November 21, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group