TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलीच्या कुटूंबास आर्थिक मदत ; प्रहार संघटना धावली मदतीला !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 1, 2021
in एरंडोल, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) तालुक्यातील वनकोठे साखर कारखाना परिसरात राहणारे रामचंद्र भिल यांची तरुण मुलगी काम करीत असताना अचानक सर्पदंश झाल्याने तिचा मृत्यू झाला. त्यामुळे कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती गरिबीची असून मोलमजुरी करून ते उदरनिर्वाह करतात. या घडलेल्या घटनेची दखल प्रहार संघटनेने घेऊन रामचंद्र भिल यांच्या परिवाराला नुकतीच आर्थिक मदत केली.

ह्या घडलेल्या घटनेची दखल प्रहार अपंग क्रांतीचे तालुकाध्यक्ष योगेश चौधरी यांनी घेऊन त्यांनी परिसरातील लोकांना एकत्र करून कासोदा गाव परिसरात मदत फेरी काढून काही प्रमाणात धान्य व रोख रक्कम गोळा केली होती. व ही मदत ह्या गरजू कुटुंबाला पोहोचवणे गरजेचे होते. कारण लॉकडाऊनमुळे त्यांना कोणतेही काम मिळेनासे झाले होते. परंतु वनकोठे गाव कोरोना हॉटस्पॉट घोषित झाल्याने गोळा झालेली मदत त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी अडचणी येत होत्या. आज १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कमी लोकांच्या उपस्थितीत रामचंद्र भील यांच्या घरी जाऊन त्यांना आर्थिक मदत देण्यात आली.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 मार्च 2026 !

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

यावेळी प्रहार क्रांतीचे तालुकाध्यक्ष योगेश चौधरी, गुलाब गंभीर पाटील, शेखर सुरेश पाटील, देवा मामा, अमोल बडगुजर यांची उपस्थिती होती. रामचंद्र भील यांनी कासोदा गाव परिसरातील सर्व नागरिक तसेच व्यापारी वर्गाचे आभार मानले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 मार्च 2026 !

March 17, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

March 15, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 मार्च 2026 !

March 13, 2026
Next Post

...तर गिरीश महाजनांचा भर चौकात सत्कार करेल : ना. गुलाबराव पाटलांनी काढला चिमटा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संगीतमय कार्यक्रमातून महात्मा गांधीजींच्या जीवनावर प्रकाश!

January 29, 2025

खळबळजनक ! मेहुणीशी लग्न करण्यासाठी पत्नीची हत्या ; सुपारी दिलेल्या आरोपीने मृतदेहावर केला बलात्कार

February 8, 2022

धक्कादायक : तृतीयपंथीयांकडून वाहतूक पोलिसाला मारहाण !

February 17, 2021

बीएचआर घोटाळा : खाती गोठवू नका म्हणून सुरज झंवरने बँकेच्या अधिकाऱ्यांना फोनवरून धमकावले !

January 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group