TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

निकृष्ट काम करणाऱ्यांच्या विरोधात माजी नगरसेवक भागवत चौधरी आजपासून आमरण उपोषणाला !

vijay waghmare by vijay waghmare
April 3, 2025
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) संरक्षक भिंती व रस्त्यांचे निकृष्ट काम करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून चौकशी करावी, अन्यथा आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा माजी नगरसेवक भागवत चौधरी यांनी धरणगाव मुख्याधिकारी यांना एका निवेदनाद्वारे दिला होता. पण, त्यासंदर्भात कारवाई झाली नसल्यामुळे माझी नगरसेवक भागवत चौधरी हे आजपासून उपोषणाला बसले आहे.

धरणगाव नगरपालिका हद्दीतील चोपडा रस्त्यापासून ते महादेव मंदिरा पर्यंत झालेल्या संरक्षक भिंती तसेच रस्त्यांचे बांधकाम नित्कृष्ट झाल्याचे अनेकवेळा तक्रारी केलेल्या आहेत. तसेच केलेल्या मागणीनुसार थर्ड पार्टी ऑडिट करतांना तक्रारकर्ते यांना कुठलीही माहिती देण्यात आलेली नव्हती. त्याचप्रमाणे सदर थर्ड पार्टी अहवालात त्रुटी आढळून आल्याचे नमूद केले आहे. असे असताना आपण संबंधितांवर गुन्हे दाखल न करता संबंधितांना पाठीशी घालत असून लोक निधीचा अपव्यय करीत असून आपण आपल्या कर्तव्यात कसूर करीत असल्यामुळे भागवत चौधरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक जवळ उपोषणाला बसले आहे. त्यांच्या या उपोषणाला धरणगाव शहरातील नागरिक वाढता प्रतिसाद मिळत आहे.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 मार्च 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 मार्च 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonFormer corporator Bhagwat Chaudhary on hunger strike to death from today against those doing shoddy work!

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 मार्च 2026 !

March 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 मार्च 2026 !

March 17, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

March 15, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
Next Post

भांडण सोडवणाऱ्या तरुणावर धारदार शस्त्राने वार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भारतातील पेट्रोलचे दर अमेरिका ठरवते : रावसाहेब दानवे

November 15, 2021

रायगडमध्ये आढळल्या दोन संशयास्पद बोटी ; AK-47 रायफल्स सापडल्यानं खळबळ !

August 18, 2022

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ५ कोरोनाबाधित, ३ झाले बरे !

August 12, 2021

घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यावर कारवाई; मुद्देमाल जप्त

July 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group