TheClearNews.Com
Tuesday, February 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघातर्फे ब्रिज कोर्सबाबत मार्गदर्शन

The Clear News Desk by The Clear News Desk
July 3, 2021
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी (जळगाव) महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ शाखा जळगाव च्यावतीने महासंघाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नुकताच ब्रिज कोर्सबाबत ऑनलाइन मार्गदर्शन प्रशिक्षणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे राज्य अध्यक्ष कां रा. तुंगार तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य सचिव प्रकाश देशपांडे, उपाध्यक्ष अशोक मदाने, राज्याचे प्रवक्ते कृष्णा हिरेमठ, सुनिता लहाने,टि.के.पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष हेमंत पाटील यांनी, अतिथी परिचय राहुल चौधरी तर सूत्रसंचलन अजित चौधरी यांनी केले. यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती येथील विषय सहायक सुनिता लहाने यांनी जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षक यांना ब्रिज कोर्स बाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले. वर्षभरापासून शाळा बंद आहेत विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. विद्यार्थ्यांचे ज्ञान अद्ययावत करण्यासाठी शासनाने ब्रिज कोर्स केला आहे त्याची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यातील मुख्याध्यापकांनी करावी असे आव्हान सुनिता लहाने यांनी यावेळी केले. तसेच त्यांनी शिक्षकांच्या शंकांचे निरसन केले. तसेच महासंघाचे शिक्षक हितासोबतच विद्यार्थीहित जोपासणारी संघटना असल्याचे गौरवोद्गार काढले.

READ ALSO

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कां. रा. तुंगार यांनी जिल्ह्यातील शिक्षकांना सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या व जिल्ह्यात संघटन वाढवावे असे आवाहन केले. तसेच यावेळी मुख्य सचिव प्रकाश देशपांडे उपाध्यक्ष अशोक मदाने राज्य प्रवक्ते कृष्णा हिरेमठ आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी आभार जीवन महाजन यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संघटक राहुल चौधरी जिल्ह्याचे सचिव देवेंद्र चौधरी, कार्याध्यक्ष श्याम ठाकरे तसेच महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

February 16, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
जळगाव

अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 15, 2026
जळगाव

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

February 15, 2026
गुन्हे

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

February 15, 2026
भुसावळ

हनुमान जीवन चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र – निरूपणकार डॉ. नितु पाटील

February 14, 2026
Next Post

बॉलिवूड अभिनेता आमिर- किरण खानचा पंधरा वर्षानंतर होणार घटस्फोट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

…तसा प्रयत्न केल्यास आम्ही मोर्चा रोखणार : विश्वास नांगरे पाटील

January 25, 2021

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात काय होणार निर्णय, आज महत्त्वाची सुनावणी

December 14, 2021

लाच घेताना सरपंच पत्नीसह पतीही जाळ्यात ; घरकुल, विहिरीच्या प्रस्तावासाठी पैसे मागितल्याचा आरोप !

November 17, 2023

गुर्जर समाजाने उपनयन संस्कार करून घेणे हे आताची गरज आहे: नरेंद्रजी गुर्जर.

December 29, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group