TheClearNews.Com
Tuesday, April 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हज यात्रेला जाणाऱ्या पाळधीतील भाविकांना गुलाबभाऊंनी दिल्या शुभेच्छा !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 25, 2024
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) हज यात्रेला जाणाऱ्या पाळधीतील भाविकांना आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुभेच्छा दिल्यात. गुलाबभाऊंचे गावातील अनेक मुस्लीम बांधवांशी पारिवारिक ऋणानुबंध आज पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

मुस्लिम धर्मातील पाच स्तंभांपैकी एक असलेल्या हज यात्रेला यावर्षी महाराष्ट्र राज्य समितीतर्फे राज्यांतील १५ हजार भाविकांचा सोडतीद्वारे नंबर लागला आहे. यात जळगाव जिल्ह्यातून ६५७ भाविक हज यात्रेसाठी जात आहेत. त्यात पाळधी येथील हमीद मुल्लाजी शेख लतीफ, शेख युनूस शरीफ मणियार, आकलख शेख यांच्यासह काही महिलांचा समावेश आहे. या सर्व भाविकांना पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी हज यात्रेच्या माध्यमातून आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, अशा शब्दात सर्व भाविकांची भेट घेत शुभेच्छा दिल्या. यावेळी सुलतान पठाण, दानिश पठाण, अकिल खान, माजीद शेख, शोएब मणियार यांच्यासह अनेक ग्रामस्थ देखील उपस्थित होते.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 एप्रिल 2026 !

वेळेत निदान आणि उपचार गरजेचे… रजनी सावकारे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 एप्रिल 2026 !

April 7, 2026
भुसावळ

वेळेत निदान आणि उपचार गरजेचे… रजनी सावकारे

April 6, 2026
सामाजिक

जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न

April 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 06 एप्रिल 2026 !

April 6, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 5 ते 11 एप्रिल 2026 !

April 5, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य एप्रिल !

April 4, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य : रविवार 26 मे ते शनिवार 1 जून 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव येथे १२ जून रोजी मोफत भव्य हृदयरोग, ईसीजी तपासणी शिबिराचे आयोजन

June 10, 2022

काँग्रेसला दूर सारून देशाला बळकट करणाऱ्या पक्षाला जनतेने निवडून द्यावे : नरेंद्र मोदी !

October 4, 2024

खळबळजनक : गिरणा नदी पात्रात तरुणाचा निर्घृण खून ; धरणगाव पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा !

June 24, 2023

पुढच्या १० दिवसांत दिल्लीतील कोरोना नियंत्रणात येण्याची शक्यता : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

November 13, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group