TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘हिरवाई अन निळाई जगलेले…’ तून महाकवींच्या हृदय आठवणी !

जळगावकर कलावंतांकडून कविवर्य ना.धों. महानोरांना अनोखी कृतज्ञता !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 27, 2023
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) निसर्ग कवी म्हणून अवघ्या देशाचे सुपरीचित व्यक्तिमत्व म्हणजे ना. धों. महानोर. शेती-वाडी, पाणी, कविता, वही गायन आणि निसर्गात रमणारे कवी व लेखक म्हणून त्यांना सर्वच ओळखतात. ‘हिरवाई अन् निळाई जगलेल्या…’ निसर्गाशी एकरूप झालेल्या महाकवींंच्या त्यांनी लिहलेल्या कविता, गितांमधून कलावंतांनी हृदय आठवणी जागवल्या.

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान यांच्यातर्फे ‘हिरवाई अन् निळाई जगलेले…’ या कार्यक्रमाचे आयोजन कांताई सभागृहात करण्यात आले होते. याप्रसंगी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महापौर जयश्री महाजन, विवेकानंद कुळकर्णी, ना. धों. महानोर यांचे चिरंजीव डाॕ. बाळासाहेब महानोर, गोपाळराव महानोर यांच्याहस्ते कविवर्य ना. धों. महानोर यांच्याहस्ते प्रतिमेला पुष्पार्पण करण्यात आले. यानंतर सर्वांनी उभे राहुन कविवर्या ना. धों. महानोरांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सौ. ज्योती जैन, सौ. निशा जैन, यांच्यासह ना. धों. महानोर कुटुंबीय उपस्थितीत होते.

READ ALSO

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

खरीप हंगाम २०२६: जळगाव जिल्ह्यात युरीया खतांची पहिली रेक दाखल

एक होता विदूषक या चित्रपटातील ना. धों. महानोर यांनी रचलेल्या ‘शब्दांचा हा खेळ मांडला..’ हे गीत ऐश्वर्या परदेशी, वैशाली शिरसाळे यांनी गाऊन श्रद्धांजलीपर मैफलची सुरवात केली. नभं उतरू आलं.. घन ओथंबून.. ह्या सुमधुर गीतांच्या सादरी करण्यातून रानकवींचे गारूड आजही मराठी मनावर असल्याशी साक्ष दिली. जैत रे जैत या चित्रपटातील आम्ही ठाकरं ठाकरं.., मी रात टाकली… ही गाणी वैशाली शिरसाळे, अथर्व मुंडले, वरूण नेवे यांनी सादर केलीत.

बाळगू कशाला व्यर्थ…, लिंगोबाचा डोंगर… भूळ पिकल्या… राजसा जवळी जरा बसा… चिंब पावसानं… दूरच्या रानात… भरलं आभाळ… द्यावे आलिंगन… निघाली पालखी.. मी गाताना.. अशी अजरामर झालेली एकाहूनएक सरस गीतांनी कविवर्य महानोर यांना कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. पद्मश्री ना. धों. महानोर हिरवाई अन् निळाई जगलेले ह्या कार्यक्रमात ऐश्वर्या परदेशी, वैशाली शिरसाळे, अथर्व मुंडले, वरूण नेवे व दीपक चांदोरकर यांनी गीतांचे सादरीकरण केले. सुसंवादीनी म्हणून पूर्वाश्रमीच्या जळगावच्या व सद्यस्थितीत पुणे येथे स्थायिक असलेल्या आकाशवाणीच्या निवृत्त ज्येष्ठ उद्घोषीका डॉ. प्रतिमा विश्वास यांनी साथसंगत दिली. प्रतिमा विश्वास यांनी जळगाव, भवरलाल जैन व ना.धों. महानोर यांचे मैत्रीमधील आठवणी उलगडून दाखवली. सुरवातीला दीपक चांदोरकर यांनी गुरूवंदना सादर केली. दीपिका चांदोरकर यांनी सूत्रसंचालन केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

April 9, 2026
जळगाव

खरीप हंगाम २०२६: जळगाव जिल्ह्यात युरीया खतांची पहिली रेक दाखल

April 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 एप्रिल 2026 !

April 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 एप्रिल 2026!

April 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 एप्रिल 2026 !

April 7, 2026
भुसावळ

वेळेत निदान आणि उपचार गरजेचे… रजनी सावकारे

April 6, 2026
Next Post

काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांचा सार्थ अभिमान : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उडान फाऊंडेशनने दिव्यांगांसाठी राबविले आठवडाभर उपक्रम, बक्षिसांची लयलूट

December 10, 2021

जळगावात धूम स्टाईल महिलेची पोत लांबवली !

October 16, 2023

माणुसकीला काळिमा : आधार कार्ड नसल्याने गर्भवती महिलेची नाकारली प्रसूती !

August 10, 2022

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group