TheClearNews.Com
Friday, February 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा येथे ऍव्यूप्रेशर,सूजोक, मॅग्नेट व्हायब्रेशन, थेरपी शिबिराचे मान्यवराच्या हस्ते थाटात उदघाटन !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 26, 2022
in आरोग्य, चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) भारतीय जैन संघटनाने भव्य ऍव्यूप्रेशर,सूजोक, मॅग्नेट व्हायब्रेशन, थेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उदघाटन समाजातील अनेक मान्यवरांच्या हस्ते दि.२५ शुक्रवार रोजी मोठ्या थाटात उदघाटन सकाळी १० वाजता करण्यात आले.

यावेळी प्रा शांतीलाल बोथरा यांचे अध्यक्षतेखाली संघपती सुभाषचंदजी बरडीया यांच्या हाताने शिबिराचे उदघाटन करण्यात आले. त्यांच्या सोबत प्रमुख पाहुणे म्हणून संघपती गुलाबचंद देसरडा डॉ निर्मल टाटिया डॉ आर.टी. जैन, डॉ. तेजपाल चोरडिया, जैन स्थानक चे अध्यक्ष जतनराज सुराणा, माजी संघपती माणकचंद चोपडा, जैन समाजाचे सचिव विनोद टाटिया,सुगणचंद बोरा हे उपस्थित होते. पीपल्स बँकेचे नूतन संचालक सुनील बुरड यांची बँकेचे व्हाईस चेअरमनपदी निवड व नेमीचंद कोचर यांची संचालकपदी निवड झाल्याबद्दल संघटनेचे अध्यक्ष निर्मल बोरा व पत्रकार लतिष जैन यांचे शुभहस्ते सत्कार करण्यात आले.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 फेब्रुवारी 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 फेब्रुवारी 2026 !

या सात दिवशीय शिबिराचे डॉ.राम मनोहर लोहिया, आरोग्य जीवन संस्थानचे डॉक्टर यांचे द्वारा उपचार रिसर्च ट्रेनिंग व ट्रिटमेंट संस्था (रजी.)हनुमानगढ तज्ञ ऍव्युप्रेशर थेरपिस्ट बी.आर.जाखड(D.A.T.in Acu) श्री.महेंद्र पितांनी (D.A.T.inAcu) यांच्या सह उमेशसिंग ,सुरेश सोलंकी हे विविध आजाराने पीडित रोग्यांना तपासणी करत आहे. शिबिरात 20 ते 80 वयोगटापर्यंत महिला पुरुष लाभ घेत आहे. ही शिबीर सकाळी 8 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहते तसेच आलेले ऍव्युप्रेशर तज्ञाचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक राखेचा व आभार प्रदर्शन आदेश बरडिया यांनी केले.
शिबिर यशस्वीतेसाठी प्रोजेक्ट चेअरमन शुभम राखेचा सचिव गौरव कोचर,राहुल राखेचा राजेंद्र टाटिया, दिनेश लोडाया, कोषाध्यक्ष अभय ब्रम्हेचा, प्रवीण राखेचा, विपुल छाजेड, जितेंद्र बोथरा, दर्शन देसरडा, मयूर चोपडा,क्षितीज चोरडिया, श्रेणीक रूनवाल, चेतन टाटीया आदी परिश्रम घेत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 फेब्रुवारी 2026 !

February 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 फेब्रुवारी 2026 !

February 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 फेब्रुवारी 2026 !

February 11, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 फेब्रुवारी 2026 !

February 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 फेब्रुवारी 2026 !

February 9, 2026
Next Post

देवगाव देवळी हायस्कूलमध्ये संविधान दिनानिमित्त वकृत्व स्पर्धा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दररोज ४७ रुपयांची गुंतवणूक करून मिळवा २५ लाख रुपये ; जाणून घ्या..LIC च्या ‘या’ खास पॉलिसीबद्दल

April 28, 2022

८० वर्षांचे होऊनही शरद पवार यांचे वय वाढलेच नाही : शिवसेना

December 12, 2020

एरंडोल-धरणगाव तालुका शेतकी संघाच्या स्वीकृत संचालकपदी गोपाल पाटील यांची निवड !

June 16, 2023

पल्स पोलिओ लसीकरणापासून एकही मुल वंचित राहू नये : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

January 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group