TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भारतीय जैन संघटनेतर्फे मुक्या प्राण्यांसाठी मातीचे फुलपात्रे वितरीत !

vijay waghmare by vijay waghmare
May 19, 2024
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) भगवान महावीरांचा संदेश आहे की, “जिओ ओर जिने दो” आणि अहिंसाचे प्रेरक असल्यामुळे येथील भारतीय जैन संघटनाच्या वतीने मुक्या प्राण्यांसाठी अनेक घरामध्ये मातीचे फुलपात्रे (कुंड्या) नुकत्याच वितरित करण्यात आल्या. मागेल त्याला हे फुलपात्रे देण्यात आले.

फुलपात्रे घेण्यासाठी अनेकांनानी मागणी केली होती. हे फुलपात्रे साठी लागणारा सर्व खर्च भारतीय जैन संघटनाचे अध्यक्ष निर्मल सुगणचंद बोरा यांनी घेतला होता. प्रत्येक वर्षी फुलपात्रे, प्लास्टिक टफ, अशा अनेक वस्तू जीवदयासाठी वाटत असतो. मागील 8 ते 10 वर्षांपासून भारतीय जैन संघटना हा उपक्रम प्रत्येक उन्हाळ्यात राबवत असते. यामुळे शहरात भारतीय जैन संघटनेचे सर्वत्र कौतुक होत असते. मागील दोन वर्षांपासून मात्र, प्लास्टिक टफ न वाटता मातीचे फुलपात्रे वाटण्यात येत आहे. कारण प्लास्टिक टफमध्ये प्राण्यांसाठी ठेवलेले पाणी गरम होऊन जायचे, म्हणून मागील दोन वर्षा पासून माती फुलपात्रे वाटत असतो, असे संघटनांच्या सदस्यांनी बोलताना सांगितले. फुलपात्र वाटण्यासाठी दिनेश लोडया,प्रविण राखेचा, संघपती गुलाबचंद देसरडा,दीपक राखेचा, शांतीलाल कोचर,आनंद आचलिया, आकाश जैन ,श्रनिक रूनवाल, क्षितिज चोरडिया गौरव कोचर,मंयक बरडीया,दर्शन देशलहरा, अभय ब्रम्हेचा, निर्मल बोरा आदींनी मेहनत घेतली व अनेकांच्या घरात हे फुलपात्रे पोहचविण्याचे काम केले.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 फेब्रुवारी 2026 !

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Bhartiya Jain sanghtnajalgaon social work

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 फेब्रुवारी 2026 !

February 11, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 फेब्रुवारी 2026 !

February 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 फेब्रुवारी 2026 !

February 9, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 08 ते 14 फेब्रुवारी 2026 !

February 8, 2026
Next Post

भाच्याकडून मामाच्याच घरात चोरी ; चार लाख ४० हजाराचा ऐवज केला लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नवज्योत सिंग सिद्धू यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

September 28, 2021

ऑनलाईन जॉबची ऑफर देत जळगावातील तरुणाला पावणेपाच लाखांचा गंडा !

November 8, 2024

भाविनाने इतिहास रचला, टेबल टेनिसमध्ये सिल्वर मेडल पटकावलं

August 29, 2021

ईडीची नोटीस मिळाली, कायदेशीर सल्ला घेऊन उत्तर देऊ : अनिल परब

August 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group