TheClearNews.Com
Wednesday, September 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : एकाच दिवसात दोन अपघात ; दोघांचा मृत्यू

vijay waghmare by vijay waghmare
January 16, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील शिव कॉलनी जवळील रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात अवजड वाहनाने दुचाकीस्वार वृद्धाला चिरडल्याची धक्कादायक घटना आज दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. तर दुसरी घटना ही जळगाव शहरातील ममुराबाद रस्त्यावरील मितवा हॉटेलजवळ घडली. या घटनेत सिमेंटने भरलेल्या भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

जळगाव शहरातील खोटे नगर कडून शहरात येणाऱ्या वृद्ध दुचाकीस्वाराचा अपघात झाला. भारमल कौतिक पाटील (वय ६५,रा. वैजनाथ ता. एरंडोल), असे मयताचे नाव आहे. ते त्यांच्या दुचाकी (क्रमांक: एमएच १९ बी डब्ल्यू २७३०) ने जळगाव शहरात येत असताना, शिव कॉलनी जवळील रेल्वे उड्डाणपुलावर अवजड वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात वृद्ध दुचाकीस्वार वाहनाच्या अवजड वाहनाच्या चाकाखाली आल्याने चिरडले गेले आणि ते जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत झालेल्या वृद्धाची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला आहे.

READ ALSO

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

ममुराबाद रस्स्त्यावर ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावात विलास भील हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होते. ते ऊस तोडण्याचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. गुरूवारी १६ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास ममुराबाद रस्त्यावरील हॉटेल मितवा जवळून जात असताना, समोरून येणाऱ्या सिमेंटने भरलेल्या ट्रॅक्टर (क्रमांक: एमएच १९ पीआय ३३७५) ने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात विलास भील हे जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी ट्रॅक्टरवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. विलास भील यांच्या पश्चात पत्नी, चार मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

September 23, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

September 23, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवित महिला वकीलाची ७ लाखात फसवणूक

September 23, 2026
गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
Next Post

चाळीसगावकराना नवीन वर्षात नवीन दोन रेल्वे पुल मिळणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तायक्वांदो राज्य संघटनेला सर्वतोपरी सहकार्य करणार : क्रीडा मंत्री गिरीश महाजन

October 2, 2022

नवा वाद ! नारायण राणेंचा शिरच्छेद करणाऱ्याला ५१ लाखांचं बक्षीस ; अरुण पाठकच वादग्रस्त वक्तव्य

August 27, 2021

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ !

July 2, 2023

अलिबाबा समूहाचे जॅक मा दोन महिन्यांपासून बेपत्ता?

January 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group