नांदेड ता. धरणगाव (प्रतिनिधी) पत्रकार दिनानिमित्त आज पत्रकार दिपक भोई यांचा आज मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला.
डिजिटल क्षेत्रात कार्यरत पत्रकार दीपक भोई यांना आज पत्रकार दिनानिमित्त आज मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला. यावेळी युवा सेनेचे तालुका उपाध्यक्ष भरत सैंदाणे, युवा सैनिक ललित पाटील, ज्ञानेश्वर कोळी, भरत कोळी, अक्षय भदाणे, रोहित भोई, गभा भोई आदी उपस्थित होते.