धरणगाव (प्रतिनिधी) येथील नुतन सोसायटीच्या चेअरमनपदी किशोर कंखरे यांची तर व्हाईस चेअरमनपदी प्रल्हाद पाटील यांची नुकतीच निवड झाली आहे.
किशोर कंखरे आणि प्रल्हाद पाटील यांची निवड झाल्याबद्दल सुरेश चौधरी, शिरिष बयस, लोकनियुक्त नगराध्यक्ष व सोसायटीचे विद्यमान संचालक निलेश चौधरी, भगवान महाजन, धिरेद्र पुरभे, सुदाम मराठे, राजु महाजन, विक्रम पाटील, दयाराम मराठे, प्रल्हाद पारधी, शैलेश चंदेल, नगरसेवक शरद कंखरे, दिलीप महाजन, मनोज कंखरे, भिमा धनगर, रवि जाधव, पप्पु कंखरे, पंकज कंखरे, ललित सुर्यवंशी, मुंकुदा धनगर, दारा पैलवान, अनिल कंखरे, सुरेश कंखरे, राहुल धनगर यांच्यासह आदी उपस्थिति होते.