धरणगाव (प्रतिनिधी) नगरपालिकेच्या कार्यालयात आज प्रभाग रचनेचे प्रारुप यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात शहरात ११ प्रभाग असून एकुण २३ नगरसेवकांची निवड करण्यात येणार आहे. यानिमित्ताने धरणगावात एक प्रभाग वाढल्याचे स्पष्ट झालेय.
धरणगाव नगरपालिकेच्या सन २०२२ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे प्रारुप यादी प्रसिद्ध करण्यात आली. यासंदर्भात धरणगाव नगरपालिला क्षेत्रातील नागरिकांसाठी माहिती देण्यासंदर्भात आज (गुरूवार) १० मार्च रोजी पालिकेच्या नोटीस बोर्डावर प्रारुप यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या संदर्भात हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी १० मार्च ते १७ मार्च ३ तीन वाजेपर्यंत प्रभाग कार्यालयाच्या मुख्यालयात जमा करण्यास करण्याचे आवाहन, पालिका प्रशासनाने केले आहे.
जाणून घ्या…कोणता प्रभाग नेमका कसा आणि लोकसंख्या किती ?
प्रभाग क्र १
लोकसंख्या एकूण – ३०९१,अ.जा. – ११९,अ.ज. – ५
प्रभागाचे नाव :- मोठा माळीवाडा, मशीदअली
प्रभागाच्या सीमा :- उत्तर – धरणगाव नगरपरिषद उत्तर सीमा पूर्व – गौतमनगर नाला दक्षिण – रस्त्याच्या डावीकडील बाजूने छेगालाल सूर्यवंशी गोडाऊन ते CSN (सिटी सर्व्हे नं) ३७७७ ते मोठा माळीवाडा समाज मढी ते धरणी नाला ते CSN. ३६९९ ते गौतमनगर नाला पश्चिम – गट क्र. १५६६ आणि गट क्र. १५६७
प्रभाग क्र २
लोकसंख्या एकूण – ३०३४,अ.जा. – ९६८ , अ.ज. – ११३
प्रभागाचे नाव :- गौतमनगर, संजयनगर
प्रभागाच्या सीमा :- उत्तर – धरणगाव नगरपरिषद उत्तर सीमा पूर्व – धरणगाव नगरपरिषद पूर्व सीमा दक्षिण – रस्त्याच्या डावीकडील बाजूने – सोनवद रस्ता मारीमाता मंदिर ते CSN. ५०८६ ते पोलीस लाईन मशीद पश्चिम – गौतमनगर
प्रभाग क्र ३
लोकसंख्या एकूण – ३२२०, अ.जा. – १४ अ.ज. – ०
प्रभागाचे नाव :- लहान माळीवाडा, नवेगाव
प्रभागाच्या सीमा :- उत्तर – रस्त्याच्या उजवीकडील बाजूने CSN. ३३६२ ते गौतमनगर नाला पूर्व – गौतमनगर नाला दक्षिण – रस्त्याच्या डावीकडील बाजूने – CSN. ३२९२ ते CSN. ३०८६ ते CSN. ३३१२ ते CSN. ३३२२ ते CSN. ३३७३ ते CSN. ३०३३ ते CSN. २८९८ ते सिद्धी हनुमान मंदिर पश्चिम – रस्त्याच्या उजवीकडील बाजूने – CSN. ३२९२ ते CSN. ३३६२
प्रभाग क्र ४
लोकसंख्या एकूण – २८५०, अ.जा. – ६१, अ.ज. – ८
प्रभागाचे नाव :- खत्री गल्ली – सराय मोहल्ला – मशीद अली
प्रभागाच्या सीमा :- उत्तर – रस्त्याच्या उजवीकडील बाजूने – धरणी नाला ते CSN. ३६१० ते CSN. ३४२७८ ते CSN. ३४४५ ते CSN. ३०९६ ते CSN. ३०८१ ते CSN. ३३११ ते CSN. ३०३१ पूर्व – रस्त्याच्या उजवीकडील बाजूने CSN. ३०३१ ते CSN. २८९९ ते CSN. २९०६ ते CSN. ३१६५ ते CSN. ३१६८ दक्षिण – रस्त्याच्या उजवीकडील बाजूने CSN. २५९० ते कोट बाजार मशिद बोळातन – ते CSN. २०१५ ते CSN. २४०३ ते CSN. २४२३ ते CSN. २४७० ते CSN. २५०७ ते CSN. २५२९ ते महात्मा फुले यांचा पुतळा पश्चिम – धरणी नाला पूर्व बाजूने CSN. ३६१० ते CSN. ३५९०
प्रभाग क्र ५
लोकसंख्या एकूण – ३१५१,अ.जा. – १२९, अ.ज. – ०
प्रभागाचे नाव :- लोहार गल्ली, खाटीक वाडा
प्रभागाच्या सीमा :- उत्तर – रस्त्याच्या उजवीकडील बाजूने – CSN. ४०३६ ते CSN. ४५९५ ते धरणी नाला पूर्व – धरणी नाला पश्चिम बाजूने CSN. ४४१५ ते CSN. ४५९५ दक्षिण – उजवीकडील बाजूने CSN. ४४०१ ते CSN. ४३७५ ते बडगुजर समाज मढी ते सुनी शेरी गुरव यांच्या घराजवळील बोळातून CSN. ३७४९ ते CSN. ३८७३ पश्चिम – डावीकडील बाजूने CSN. ४०३६ ते CSN. ३८७३ ते CSN. ३७५८
प्रभाग क्र ६
लोकसंख्या एकूण – ३२०३,अ.जा. – २१, अ.ज. – १४३
प्रभागाचे नाव :- मराठे गल्ली, बजरंग चौक
प्रभागाच्या सीमा :- उत्तर – रस्त्याच्या उजवीकडील बाजूने गिरणा कालवा ते साखर विहीर ते बालाजी मंदिरामागील रस्ता ते डेलवी ते गुरव यांच्या घराजवळील बोळातून सुनीशेरी ते धरणी चौक पूर्व – धरणी नाला पश्चिम बाजूने – CSN. ५४३ ते CSN. ३७१७ दक्षिण – डावीकडील बाजूने गिरणा कालवा चोपडा रोड बालाजी मंदिर गेट ते अरुण सुकलाल चौधरी ते खंडू आत्माराम माळी ते बलूचपूरा सार्वजनिक शौचालय ते हीलाल मराठी ते बजरंग चौक ते CSN.९२४ ते बिसन गुरुजी गल्लीतून डाव्या बाजूने CSN.९६६ ते CSN.६१२ ते CSN.७९८ ब ते CSN.८१८ ते CSN. ५६५ ते CSN.८६८ ते CSN.५४३ धरणी नाला पश्चिम – धरणगाव नगर परिषद पश्चिम सीमा गिरणा कालवा
प्रभाग क्र ७
लोकसंख्या एकूण – ३२७१,अ.जा. – २०,अ.ज. – ६६७
प्रभागाचे नाव :- हनुमान नगर पारधी वाडा
प्रभागाच्या सीमा :- उत्तर – रस्त्याच्या डावीकडील बाजूने – CSN.५४२ ते CSN.८०६ ते CSN.८४८ ते CSN.८५३ ते CSN.८८५ ते CSN.९०६ अ ते CSN.९५५ ते बिसन गुरुजी गल्लीतून CSN.९२७ ते CSN.११९७ – बजरंग चौक ते शंकर फकीरा मराठे ते खंडू भिला माळी ते राजेश फुलचंद भोई ते हनुमान मंदिर जवळून चोपडा रोड पूर्व – धरणी नाला पश्चिम बाजूने – CSN.५४२ ते भडंगपुरा मशिद दक्षिण – भडंगपुरा मशिद ते रस्त्याच्या उजवीकडील बाजूने कुंभार समाज मढी जवळील बोळातून दुर्गा माता मंदिर चोपडा रोड पश्चिम – चोपडा रोड ते हनुमान मंदिर जवळून राजेश फुलचंद भोई यांचे घर
प्रभाग क्र ८
लोकसंख्या एकूण – २९८१,अ.जा. – ७१,अ.ज. – १३९
प्रभागाचे नाव :- जैन गल्ली- कोट बाजार परिसर
प्रभागाच्या सीमा :- उत्तर – रस्त्याच्या उजवीकडील बाजूने धरणी चौक ते CSN.३२७ ते CSN.३१७ ते जैन मंदिर ते CSN.२०६४ ते कोट बाजार मशिद बोळातून CSN.३२८५ ते CSN.३१७१ ते CSN.३२२१ अ ते सिद्धी हनुमान मंदिर शिवाजी तलाव ते सोनवद रोड ते पोलीस लाईन पूर्व – धरणगाव नगर परिषद पूर्व सीमा दक्षिण – रस्त्याच्या डावीकडे बाजूने धरणी नाला ते CSN. ३९१ ते CSN.२८६ ते CSN.२३३१ ते CSN.२३१५ ते CSN.२३०१ ते CSN.२३७७ ते CSN.१९३५ ते CSN.१७०९ ते CSN.१६४१ ते सोनवद रोड पश्चिम – धरणी नाला पूर्व बाजूने CSN. ३९१
प्रभाग क्र ९
लोकसंख्या एकूण – २९०८,अ.जा. – ७,अ.ज. – १८
प्रभागाचे नाव :- लांडगे गल्ली प.रा. विद्यालय
प्रभागाच्या सीमा :- रस्त्याच्या उजवीकडील बाजूने CSN.२२२१ ते CSN.२३०० ते CSN.२३६१ ते CSN.१७११ पूर्व – रस्त्याच्या उजवीकडील बाजूने CSN.१७११ ते CSN.१६६८ ते परिहार चौक ते CSN.१२६९ ते CSN.१३३८ ते CSN.१३३९ ते परिहार कॉम्प्लेक्स समोरील बोळातून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दक्षिण – छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बस स्टँड पश्चिम – रस्त्याच्या उजवीकडील बाजूने बस स्टॅन्ड ते CSN.३८ ते CSN.११२ ते CSN.१०९ ते CSN.१३८ ते CSN.२२२१
प्रभाग क्र १०
लोकसंख्या एकूण – ३०६९,अ.जा. – ५७, अ.ज. – ४७२
प्रभागाचे नाव :- दादाजी नगर- पारोळा नाका – पिलू मशीद- नेताजी रोड
प्रभागाच्या सीमा :- उत्तर – रस्त्याच्या उजवीकडील बाजूने चोपडा रोड ते बालाजी मंदिर गेट ते हनुमान मंदिर जवळून चोपडा रोड ते CSN. १२२२ ते कुंभार समाज मढी जवळील बोळातून धरणी नाला ते मातोश्री कॉम्प्लेक्स ते SN.१३९ ते पांडे बिल्डिंग चोपडा रोड ते हॉटेल गणेश पॅलेस (व्हाईट हाऊस) पूर्व – हॉटेल गणेश पॅलेस (व्हाईट हाऊस) ते गट क्र. १०३२ सीमा (रेल्वे रूळ) दक्षिण – गट क्र. १०३२ ते गट क्र. १०३७ (रेल्वे रूळ) पश्चिम – धरणगाव नगर परिषद पश्चिम सीमा गट क्र. १२५८ ते गट क्र. १०३७ (रेल्वे रूळ)
प्रभाग क्र ११
लोकसंख्या एकूण – ४३९७,अ.जा. – ५०९,अ.ज. – १८०
प्रभागाचे नाव :- नेहरू नगर – मातोश्री नगर – स्वामी समर्थ नगर
प्रभागाच्या सीमा :- उत्तर – रस्त्याच्या उजवीकडील बाजूने चोपडा रोड CSN.७९ ते CSN.७० ते धरणगाव अर्बन बँक ते चोपडा रोड ते CSN.५१५६ N.P. शॉपिंग कॉम्प्लेक्स ते परिहार कॉम्प्लेक्स समोरील बोळातून – बेलदार गल्ली – CSN.१३०४ ते CSN.१३३७ ते CSN.१४४६ ते परीहार चौक ते बेलदार मशीद ते सोनवद रोड ते शिवाजी तलाव पूर्व – धरणगाव नगर परिषद शिवाजी तलाव ते स्वामी समर्थ नगर ते धरणगाव रेल्वे स्टेशन दक्षिण – धरणगाव नगर परिषद दक्षिण सीमा – रामनाथ जाजू घर ते मातोश्री नगर ते महात्मा गांधी फुले नगर ते कृषी उत्पन्न बाजार समिती ते गट क्र. ९१६ दक्षिण सीमा पश्चिम – गट क्रमांक ९१६ सीमा ते रेल्वे रूळ ते व्हाईट हाऊसच्या उजवीकडून CSN.७९