TheClearNews.Com
Monday, April 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पंचायत समिती कार्यालयात ‘मेरी मिट्टि मेरा देश’ व वृक्षरोपणाचा कार्यक्रम आमदारांच्या उपस्थितीत संपन्न !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 19, 2023
in चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयात दि 18 ऑगस्ट रोजी ‘मेरी मिट्टी मेरा देश’ व वृक्षरोपण कार्यक्रम पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. यावेळी सर्व पंचायत समिती कर्मचारी व अधिकारी सरपंच ग्रामसेवक आदी उपस्थित होते.

यानंतर पंचायत समिती आवारात शिला फलकाचे उद्घाटन आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पंचायत समिती आवारात वृक्षरोपणाच्या कार्यक्रम देखील ठेवण्यात आलेला होता. एकूण 75 वृक्ष लावण्याच्या उपक्रम हाती घेण्यात आला होता. आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते वृक्षारोपणाच्या कार्यक्रम संपन्न झाला. यानंतर पुढील कार्यक्रम नाट्यगृह येथे संपन्न झाला. यावेळी चोपडा तालुक्यातील गावांवरून आलेले सर्व सरपंच यांनी आप आपल्या गावातील माती आणून कलशात टाकली व कलश पूजन नाट्यगृहामध्ये करण्यात आले.

READ ALSO

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 12 ते 18 एप्रिल 2026 !

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

यावेळी चोपडा तालुक्याचे तहसिलदार भाऊसाहेब थोरात, गटविकास अधिकारी रमेश वाघ, गट शिक्षण अधिकारी, कॄषि उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्र पाटील, राजेन्द पाटील ,एम व्हि नाना, सर्व पंचायत समितीचे महिला व पुरूष अधिकारी व कर्मचारी, ग्रामसेवक याठिकाणी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवट सर्व अधिकारी कर्मचारी नाट्यगृहात उपस्थित सर्वांनी पंचप्रान शपथ देखिल घेतली गेली . याच्यानंतर शेवट कलश पूजन करून कार्यक्रम संपन्न केला गेला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 12 ते 18 एप्रिल 2026 !

April 12, 2026
अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
जळगाव

जी.एस. हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

April 11, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 एप्रिल 2026 !

April 11, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 एप्रिल 2026 !

April 10, 2026
जळगाव

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

April 9, 2026
Next Post

कायद्याचे ज्ञान युवाशक्तीची ताकत : न्या. क्यू.ए.एन. सरवरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : बिहारमध्ये विवाहितेवर बलात्कार ; जळगावात गुन्हा दाखल !

October 6, 2022

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जनतेला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा

January 14, 2021

मी कोरोना लस घेणार नाही ; आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं त्यामागचं नेमकं कारण

March 1, 2021

शेअर मार्केटमधील तोटा भरून काढण्यासाठी चेनस्नॅचिंग

September 18, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group