TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पंढरीच्या वारीचे व्यापक स्वरूप म्हणजे नर्मदा परिक्रमा : डॉ. नि.तु पाटील !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 25, 2023
in भुसावळ, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) आपल्या शेकडो वर्षाचा इतिहास असलेले वारकरी संत समुदायातील विविध संतांचे नाव आणि त्यांचे यथायोग्य विवेचन म्हणजे नर्मदा परिक्रमा आहे,असे अनुभव कथन परिक्रमवासी डॉ. नि.तु. पाटील यांनी आज केले. ते भुसावळ शहरातील नाहाटा कॉलेजमध्ये श्री गुरूदेव ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या साप्ताहिक सभेत सत्कार प्रसंगी बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष प्रकाश विसपुते, प्रा. बी. डी. चौधरी,वासुदेव जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष धनराज पाटील उपस्थित होते.यावेळी मामा पाचपांडे यांच्या हस्ते डॉ. नि.तु. पाटील यांचा सत्कार शाल,बुके आणि श्री गजानन विजय हा ग्रंथ देऊन झाला.सप्टेंबर महिन्यात ज्या सभासदांचा वाढदिवस आहे त्यांना डॉ. नितु पाटील यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
पुढे डॉ. नितु पाटील म्हणाले की,नर्मदा परिक्रमा ही वारकरी संप्रदायाच्या संतांच्या नावाच्या जयघोषावर आधारित आहे.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 फेब्रुवारी 2026 !

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

आपल्यातील मी पणाची जेव्हा निवृत्ती(संत निवृत्तीनाथ) होईल तेव्हा नर्मदा माता परिक्रमा करण्याचे ज्ञान(संत ज्ञानदेव) प्राप्त होते.मग निश्चितच आपला परिक्रमा मार्ग सोफा (संत सोपानदेव)होतो आणि आपण मुक्तपणे(संत मुक्ताबाई) माता परिक्रमा करतो. परिक्रमा करतांना नर्मदा माताच आपली काळजी घेते,सांभाळून घेते,(संत एकनाथ) आणि मातेच्याच नावाचा (संत नामदेव)सतत जप सुरू असतो.शेवटी आपले आदर्श म्हणजे संत तुकाराम महाराज, ज्यांनी प्रपंचासोबत परमार्थ साधला आणि श्री विठ्ठल चरणी लिन झाले. त्यामुळे पंढरीच्या वारीचे व्यापक स्वरूप म्हणजे नर्मदा परिक्रमा आहे, असे विविध अनुभव डॉ नितु पाटील यांनी सांगितले.

तसेच काही विषयावर चर्चा झाली.तसेच आगामी काळात नर्मदा परिक्रमा अनुभवावर एक पुस्तक लिहिण्याचे काम नि.तु.पाटीलचे वर्गमित्र सुश्रुत जळूकर यांनी हाती घेतले असून लवकरच त्याचे प्रकाशन होईल.यावेळी कार्यक्रमच्या सुरवातीपासून बीजबत्ती नव्ह्ती तरीपण सर्व जेष्ठ नागरिक जवळजवळ 108 मिनिटे शांतचित्ताने अनुभव कथन ऐकत होते. यावेळी परिचय नारायण पाटील,सूत्रसंचालन प्रा. . बी.डी चौधरी तर आभार प्रदर्शन प्रकाश तायडे यांनी केले. कार्यक्रमानंतर अल्पोपहाराचा कार्यक्रम झाला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमाकांत पाटील,एम यू पाटील, महादेव हरीमकर,साधना हरीमकर,निर्मला पाटील, सुनीता पाटील, यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 फेब्रुवारी 2026 !

February 9, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 08 ते 14 फेब्रुवारी 2026 !

February 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 फेब्रुवारी 2026 !

February 7, 2026
भुसावळ

भुसावळात तरुणीची दहा लाखांत आर्थिक फसवणूक

February 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 06 फेब्रुवारी 2026 !

February 6, 2026
Next Post

सकारात्मक बातमी : धरणगावातील गणपती मिरवणुकीवर मुस्लिम बांधवांची पुष्पवृष्टी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सुडानं पेटला ! बदला घेण्यासाठी HIV पॉझिटिव्ह पतीचं पत्नीसोबत धक्कादायक कृत्य

February 18, 2022

राधिका राजपूतला सीईटी परीक्षेत 99.56 टक्के गुण !

June 18, 2024

भाजपला राज्यघटना बदलू देणार नाही : राहुल गांधी !

May 24, 2024

‘हे उघडा ते उघडावाले’ या परिस्थितीची जबाबदारी घेणार का? : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

November 23, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group