TheClearNews.Com
Sunday, February 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नवोन्मेमेष जेष्ठ नागरीक संघ कार्यकारिणी जाहिर

अध्यक्षपदी प्रा.बी.एन.चौधरी, सचिवपदी मुकेश तिवारी

vijay waghmare by vijay waghmare
April 29, 2025
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथे नव्याने स्थापन झालेल्या नवोन्मेश जेष्ठ नागरीक संघाची प्राथमिक आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत संघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी प्रा.बी.एन.चौधरी यांची तर सचिवपदी मुकेश विश्वमोहन तिवारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी सौ. अरुणा दिलिपराव पाटील, सहसचिवपदी सुधाकर शंकर विसावे तर कोषाध्यक्षपदी वाय. डी. महाजन यांची निवड करण्यात आली. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डि. जी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड झाली. पुढील तीन वर्षासाठी ही कार्यकारिणी काम बघणार आहे.

जेष्ठ नागरिक संघात मार्गदर्शक म्हणून प्रा. आर. एन. महाजन, सुरेश सिताराम चौधरी, डी. जी. पाटील, प्रा. सी. एस. पाटील हे मार्गदर्शन कलतील. कार्यकारिणी सदस्य म्हणून, जयेश रामलाल भावसार, प्रा. अरुण गुलाबराव शिंदे, नितिनचंद्र रसिकलाल गुजराथी, प्रफुल्ल गुलाबदास जैन, राजेश शिशुपाल डहाळे, दमयंतीताई रघुनाथ पाटील, प्रा. रविंद्र निळकंठ भदाणे, विवेक रत्नाकर लाड, विराग गोपाळ वाजपेयी, कांतिलाल उखालाल कुमट यांचा समावेश आहे. नुतन कार्यकारीची नोद फेसकाॅमच्या धुळ येथील विभागीय आणि मुंबईच्या राज्य संघटनेकडे करण्यात आली आहे.

READ ALSO

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 08 ते 14 फेब्रुवारी 2026 !

फेसकाॅमचे विभागीय अध्यक्ष सेवानिवृत्त प्राचार्य बी. एन. पाटील, जिल्हा समन्वयक एस. बी. महाजन, एरंडोल जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष अरुण महाजन, सचिव विनायक कुलकर्णी, सदस्य निंबा बडगुजर, पी. जी. चौधरीसह अनेकांनी नुतन कार्यकारिणीचे अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. जेष्ठ नागरीकांचे संघटन करुन त्यांचा समन्वय घडवून आणणे, आरोग्य विषयक समस्यांवर सामुहूक चर्चा करणे, वाचलेल्या पुस्तकांवर आस्वादक मंथन करणे आणि मनोरंजनात्मक तथा योगाभ्यास विषयक कार्यक्रमांचे आयोजन करणे यासारखे उपक्रम संघातर्फे राबविण्यात येतील असे अध्यक्ष प्रा. बी.एन.चौधरी यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: DhrngoanNavonmemesh Senior Citizens Association Executive Committee Announced

Related Posts

धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 08 ते 14 फेब्रुवारी 2026 !

February 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 फेब्रुवारी 2026 !

February 7, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 06 फेब्रुवारी 2026 !

February 6, 2026
धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 05 फेब्रुवारी 2026 !

February 5, 2026
Next Post

७वी अप्पासाहेब म्हसावदकर स्मृती जळगाव जिल्हा मानांकन व निवड कॅरम स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विधानसभेसाठी उमेदवारी दिल्यानंतर खडसेंनी ‘यांचे’ मानले आभार ; म्हणाले…!

June 9, 2022

रेखा जरे हत्याकांड : अटककेवेळी आरोपी बाळ बोठेच्या खिशात सापडली सुसाईड नोट

March 14, 2021

बाजार करून घरी परतत होते, इतक्यात समोरुन भरधाव ट्रॅक्टर आले अन् घरी पोहचण्याऐवजी…

May 4, 2023

महाविर जिनिंग फॅक्टरीमधून पाच लाखांची रोकड लांबवली, धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

January 4, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group