TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

काकाच्या घरातच पुतण्याचा दरोडा ; स्थानिक गुन्हे शाखेने केला पर्दाफाश !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 6, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील सिंधी कॉलनी येथील स्वामी टॉवर येथे राहणार्‍या काकाच्या घरात १७ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास दरोडा टाकणार्‍या पुतण्यासह टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. यात पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने संशयित पुतण्या सनी इंदरकुमार साहित्या (वय २५, रा. स्वामी टॉवर, ईच्छादेवी चौक), राकेश शिवाजी सोनवणे (वय ३५, रा.देवपूर, धुळे), उमेश सुरेश बारी (वय-२५, रा. चर्चच्या मागे, जळगाव), मयुर अशोक सोनार (वय ३५ रा. जळगाव) व नरेंद्र उर्फ योगेश अशोक सोनार (वय ३४ रा. जामनेर) यांना अटक केली असल्याची माहिती आज गुरुवारी सायंकाळी ६ वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.

READ ALSO

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. १७ मार्च २०२१ रोजी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास चार अनोळखी इसम तोडाला रुमाल बांधलेले वय अंदाजे ३०-३५ वर्षे असलेले त्यातील एकाच्या अंगात काळ्या रंगाचे शर्ट, निळ्या रंगाची पॅन्ट, मध्यम बांधा, रंग गोरा दुसरा इसम त्याच्या अंगात चॉकलेटी रंगाचे फुल बाहयांचे शर्ट, निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, मध्यम बांधा, उजव्या हाताला रुमाल बांधलेला रंग गोरा, तिसरा इसम याने राखाडी रंगाचे फुल बाहयाचे शर्ट, मध्यम बांधा व चौथ्या इसमाने पोपटी रंगाचे टि शर्ट व खाकी रंगाची पॅन्ट घातलेली यांनी फिर्यादी वंशिका प्रकाश साहित्या (वय ३५ रा. प्लॅट नं. १ पहीला मजला, स्वामी टॉवर, ईच्छा देवी चौक, सेवा मंडल समोर जळगाव) यांच्या उघडया घरात जबरीने प्रवेश करुन त्यांच्या जवळील चाकु व पिस्तुलाचा धाक दाखवुन घरातील सोने व पैसे दया, असे म्हणुन घरातील कपाट फिर्यादी कडुन उघडुन घेवुन तपासणी केली व नंतर काही मिळुन न आल्याने फिर्यादी यांचे घराच्या दरवाज्याला बाहेरून कडी लावुन निघुन गेले होते. त्याअनुषंगाने जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हा घडल्यानंतर जळगाव शहरातील व्यापारी वर्गात भिती निर्माण झाले होते. सदर गुन्हयांचे गांभिर्य ओळखुन याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी गुन्ह्याचे घटना स्थळावर तात्काळ भेट देवून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना सुचना व मार्गदर्शन केले होते. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि स्वप्निल नाईक, स.फौ. अशोक महाजन, विजय पाटील, विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, सुनिल दामोदरे, नरेंद्र वारुळे, राहुल पाटील, नितीन बाविस्कर, प्रितम पाटील, दिनेश बडगुजर श्रीकृष्ण पटवर्धन, संदीप सावळे, प्रदीप पाटील, जयंत चौधरी, भगवान पाटील, नंदलाल पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, मुरलीधर बारी, दर्शन ढाकणे इत्यादीचे पथक रवाना केले होते.

पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गोपनिय माहिती मिळाली की, या दरोड्यामध्ये फिर्यादीचा नातेवाईक सनी साहीत्या याचा सहभाग आहे. त्या अनुषंगाने वरील पथकाने गुन्हा घडल्यापासून अथक परिश्रम घेवुन गुन्हया संदर्भात माहिती संकलीत केली त्या माहितीच्या आधारे त्यांचे मित्र परिवाराची कसून चौकशी करून गोपनिय माहिती काढण्यात आली. त्यात असे निष्पन्न झाले की, सानी साहीत्या याला आपले काकाचे नेहमी ३० ते ४० लाख रुपये असतात त्यात आपल्याला चांगले पैसे त्या उद्देशाने त्यांचे साथीदार यांची मदत घेण्याचे ठरविले. पैसे कसे लुटायाचे त्याबाबत सर्व नियोजन केले. त्यात घराची व घराकडे जाणारे येणारे सर्वं रस्त्यांची इत्यभुत माहिती तयार केली व त्यानुसार दि. १७ मार्च २०२१ रोजी सांयकाळी १९:२५ वाजेच्या दरम्यान वरील आरोपीतांनी स्कॉरपीओ गाडीत येवून पिस्तुलाचा धाक दाखवुन उघड्या घरात जबरीने प्रवेश करून त्यांच्या जवळील चाकु व पिस्तुलाचा धाक दाखवुन घरातील सोने व पैसे दया असे म्हणून घरातील कपाट फिर्यादी कडुन उघडुन घेवुन तपासणी केली व नंतर काही मिळुन न आल्याने फिर्यादी यांचे घराच्या दरवाज्याला बाहेरुन कडी लावून निघून गेले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

April 9, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
जळगाव

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

April 9, 2026
जळगाव

खरीप हंगाम २०२६: जळगाव जिल्ह्यात युरीया खतांची पहिली रेक दाखल

April 9, 2026
Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष निलेश भोसले यांची समीर भाटिया यांच्या निवासस्थानी भेट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

छत्रपती शाहू महाराज मनपा रुग्णालयात कोरोना लसीकरणाला सुरुवात !

March 5, 2021

दुष्काळग्रस्त चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी १३३ कोटींचे भरघोस अनुदान मंजूर : आमदार मंगेशदादा चव्हाण यांची माहिती !

March 3, 2024

म. गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त भाजयुमोतर्फे कापडी पिशवी व मास्क वाटप

October 3, 2020

महिला सरपंच पतीला लाच घेताना रंगेहाथ अटक !

January 27, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group