TheClearNews.Com
Monday, April 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जीपीएस ग्रुप यांच्या पुढाकाराने पक्षी प्रेमींना 500 बडगे (मातीची भांडी) वाटप !

मूठभर धान्य आणि वाटीभर पाण्याने पक्ष्यांचे प्राण वाचवा ; प्रतापराव पाटील यांचे पक्षी प्रेमींना आवाहन !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 6, 2024
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी/ धरणगाव (प्रतिनिधी) पोळून काढणाऱ्या कडाक्याच्या उन्हात पोटाची खळगी भरण्यासाठी व पाण्याची तहान भागवण्यासाठी पक्ष्यांची मात्र अविरत धडपड सुरु असते. या धडपडीला सुसह्य करुन त्यांच्या जिवाला थोडासा गारवा देण्यासाठी युवा नेतृत्व व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाळधी येथील GPS ग्रुप मार्फत 500 बडगे (मातीची भांडी) वाटप करण्यात आले.

केवळ साहित्य लावले नाही तर त्यामध्ये महिनाभर पाणी व धान्य ठेवण्याची जबाबदारीही तरुणाईने समर्थपणे उचलून पक्ष्यांचे प्राण वाचवावे व पक्ष्यांसाठीच्या जाणिवेचा हा ओलावा आणखी वाढवण्यासाठी साऱ्यांकडूनच बळ मिळण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले. ते पाळधी येथे आज बाजाराचे औचित्य साधून 500 बडगे वाटप प्रसंगी बोलत होते. उन्हाच्या प्रखर झळांमध्ये पक्ष्यांची जगण्यासाठीची ससेहोलपट थांबवण्यासाठीच जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व जीपीएस ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. प्रसंगी बडगे कहा वापर कसा करावा यांची सविस्तर माहिती देण्यात आली.

READ ALSO

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 12 ते 18 एप्रिल 2026 !

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

पक्ष्यांचा वाचवा जीव
तीव्र उन्हाळ्याची चाहूल लागली असून, वन्यप्राण्यांसह पशुपक्षी पाण्याच्या शोधात भटकत आहेत. त्यांच्या तृष्णातृप्तीसाठी नागरिकांनी आपल्या घराबाहेर, छतावर, संरक्षण भिंतीवर, भिंती तथा वृक्षांवर बडगे (मातीच्या भांड्यात ठेवून) पक्ष्यांसाठी पिण्यासाठी पाणी ठेवणे गरजेचे असून प्रत्येकाने आपल्या घराच्या परिसरात पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था राष्ट्रीय कर्तव्य समजून बजावल्यास पक्ष्यांच्या जीवाचे रक्षण करता येईल. तेव्हा प्रत्येकानेच या कार्यात पुढाकार घेवून राष्ट्रीय संपत्ती जोपासण्यासाठी माणुसकीचा वाटा उचलावा असे आवाहन GPS ग्रुप मार्फत करण्यात आले आहे. या प्रसंगी पाळधीचे सरपंच विजयसिंग पाटील, उपसरपंच राहुल ठाकरे, ग्रा.पं. सदस्यांसह GPS मित्र परिवार चे सर्व सदस्य व पक्षी प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 12 ते 18 एप्रिल 2026 !

April 12, 2026
अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
जळगाव

जी.एस. हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

April 11, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 एप्रिल 2026 !

April 11, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 एप्रिल 2026 !

April 10, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
Next Post

भाजपा हे माझे घर, नाराजी दूर झाली आता लवकरच स्वगृही परतणार ; खडसे स्पष्टच बोलले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

श्रीनगरात तिरंगा कधी फडकवणार; शिवसेनेचा भाजपाला सवाल

November 21, 2020

धरणगाव तालुक्यात आज आढळले ५३ कोरोनाबाधित !

March 29, 2021

ग.स.सोसायटीवर प्रशासक नेमा – जिल्हा उपनिबंधकांकडे संचालक व सभासदांची मागणी

September 22, 2020

धरणगावच्या वाळू माफियांची महसूल मंत्र्यांकडे तक्रार करणार : रामचंद्र माळी

November 2, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group