TheClearNews.Com
Sunday, April 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विद्यार्थ्यांना दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट ; आ. खडसेंची शाळेत जावून पाहणी, ठेकेदारावर कारवाईची मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 1, 2023
in आरोग्य, मुक्ताईनगर, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) पंतप्रधान शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत राज्यभरात पुरवण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहार अतिशय निकृष्ट दर्जाचा असून विद्याथ्यांच्या जीवाशी खेळण्याच्या या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे गटनेते आ. एकनाथराव खडसे यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तसेच अन्न आणि औषध प्रशासन मंत्र्यांकडे केली आहे. या आहारामध्ये कुजलेल्या अळ्या, किडे व खडे असल्याचा आरोप करत त्यांनी आज मुक्ताईनगर शहरातील विविध शाळेमध्ये भेट देऊन प्रत्यक्षपणे पाहणी करत संबंधित विभाग व ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

राज्यभरात शालेय पोषण आहार अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील पहिले ते पाचवी वा प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना ४५० उष्मांक (कॅलरी) आणि १२ ग्रॅम प्रोटीन युक्त दुपारचे मध्यान्ह भोजन तसेच सहावी ते आठवी या उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना ७०० उष्मांक कॅलरी आणि २० ग्रॅम प्रोटीन युक्त आहार देण्याच्या चांगल्या हेतूने ही योजना राबविण्यात येते. मात्र यामध्ये तांदुळ, चना, मसूरडाळ वाटाणा व मठ तसेच तूर डाळ कंत्राटदारामार्फत पुरविण्यात येत असतात. मात्र मागील काही दिवसांपासून संपूर्ण राज्यभरात अत्यंत निकृष्ट दर्जाचा कुजलेल्या अळ्या किडे व खड़े असलेला पोषण आहार कंत्राटद्वारा मार्फत पुरवण्यात येत असल्याचे आ. खडसे यांनी निवेदनात म्हटले आहे.

READ ALSO

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

मुक्ताईनगर तालुक्यातील विविध शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक शाळांना आपण स्वतः भेटी दिल्या. त्यावेळी बटाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात किडे आढळून आले. तसेच वटाण्याचे पीठ पडत असून सर्वच वटाणे असल्याचेही खडसे यांनी म्हटले आहे. वर्षानुवर्षांपासून याविषयी आपल्याकडे अनेक शैक्षणिक संस्था बाबत तक्रारी येत आहेत, इतका निकृष्ट दर्जाचा हा आहार असूनही यास चान्यापासून विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार बनवण्यात येत आहे. याद्वारे विद्यायांच्या जीवाशी खेळण्यात येत आहे. भावी पिढी व देशाचे भविष्य कुमकुवत करण्याचा हा प्रयत्न होत आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

April 9, 2026
जळगाव

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

February 28, 2026
जळगाव

खानदेश शिक्षण मंडळाच्या शिक्षक प्रतिनिधी पदी राहुल पाटील यांची निवड

December 28, 2025
मुक्ताईनगर

पाडळसरे धरणाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्याची मागणी; आ. एकनाथराव खडसेंचा विधानपरिषदेत पाठपुरावा

December 19, 2025
आरोग्य

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

December 13, 2025
धरणगाव

धरणगावच्या पी.आर. हायस्कूलमध्ये तालुका विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न !

December 12, 2025
Next Post

'वन नेशन, वन इलेक्शन' म्हणजे निवडणूका पुढे ढकलण्यासाठीचे एक षडयंत्र : संजय राऊत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचे सविस्तर राशिभविष्य 24 जानेवारी 2025 !

January 24, 2025

चिंचोली गावात मध्यरात्री घरात घुसून चोरी ; १६ हजार रुपयाचा ऐवज लंपास !

August 4, 2022

खळबळजनक : मित्रानेच केला मित्राचा निर्घृण खून !

July 19, 2024

बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी बालरंगभूमी परिषद सदैव प्रयत्नशील – निलम शिर्के सामंत !

September 21, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group